Submitted by दिनेश. on 23 January, 2013 - 07:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
१ माणसाचे पोटभर जेवण
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऊप्स गोडसर लागेल ना?? मेरेकु
ऊप्स गोडसर लागेल ना?? मेरेकु नय चलेगा
ओ वर्षूजी शुगर फ्री ची गोळी
ओ वर्षूजी शुगर फ्री ची गोळी अजुन एखादी घ्घ्य्याकी ओ... पण इतकी मस्तडिश मिस्स करू नका गडे !
दिनेशदा.... स्वत:ची बनवलेली डिश अशी एकट्यानेच गट्टम् करू नये लोकाना दाखवायला निदान तिचा फोटो तरी काढून ठेवावा ही उपाशीपोटी विनंती
ho varshu, ekadaa try karach.
ho varshu, ekadaa try karach. naaraLeebhaat goDach asato naa !
Vaibhav, aataa yeteel haLu haLu photo, toparyant bolaachee kaDhee aaNi bolaachaa bhaat !
मस्त!
मस्त!
दिनेशदा, एवढ्या भन्नाट
दिनेशदा, एवढ्या भन्नाट आयडियाज सुचतातच कश्या? खूपच भारी कल्पना.
मस्तच
मस्तच
मस्तच पाकृ., दिनेशदा ओट्स
मस्तच पाकृ., दिनेशदा
ओट्स आहेत घरी, करून बघतेच!
दिनेशदा "श्रीजल" चे पाकिट
दिनेशदा
"श्रीजल" चे पाकिट कुठे मिळाले तुम्हाला सांगाल का? म्हणजे ते पाण्यात टाकले की नारळाच्या पाण्यासारखी त्याची चव लागते, तेच ना?
हो माधवी तेच. मुंबईला बहुतेक
हो माधवी तेच. मुंबईला बहुतेक केमिस्टकडे मिळते. चव खरेच नारळाच्या पाण्यासारखी लागते.
पाकृ छान आहे आणि पौष्टीक
पाकृ छान आहे आणि पौष्टीक सुद्धा, पण मूळातच नारळी भात मला आवडत नाही सो......
मुंबईला बहुतेक केमिस्टकडे
मुंबईला बहुतेक केमिस्टकडे मिळते >> ह्म्म्म... मला इथे पुण्यात मिळतचं नाहिये..
पुण्यात मेडिकलमधे मिळते. मला
पुण्यात मेडिकलमधे मिळते. मला बिबवेवाडि येथे प्रविण किन्वा धन्वतरि या मेडिकल मधे नेहमि मिळते.
एक वेगळी रेसीपी.पण गोडापेक्षा
एक वेगळी रेसीपी.पण गोडापेक्षा तिखटाची जास्त आवडेल .[ना.पाणी-अगोड मिल्क पावडर-दा.पूड-मिरची-गाजर]
मलाही तसे गोड नाही आवडत. पण
मलाही तसे गोड नाही आवडत. पण नारळीभात आमच्याकडे वर्षातून एकदाच होतो ( नारळीपोर्णिमेलाच) म्हणून अप्रूपाचा. शिवाय यात साखर नाहीच. ( आरोग्यकारक तर आहेच. )
माधवी. पुण्यात कोथरुडमधे
माधवी. पुण्यात कोथरुडमधे देसाई बन्धुंकडे पण मिळते श्रीजल.
ओ हो.. धन्स आस नी मुग्धा.
ओ हो.. धन्स आस नी मुग्धा. बघते आता.
मस्त रेसिपी. वर्षू ताई तू
मस्त रेसिपी.
वर्षू ताई तू त्यात थोडे मासे घातलेस तरी चालेल शुगरफ्रीच्या गोळी ऐवजी.:हाहा:
सही आहे दिनेशदा.. एकदा तरी
सही आहे दिनेशदा.. एकदा तरी करुन बघायला पाहिजे..
- पिंगू
सह्हीच्चे आयडिया मी पण
सह्हीच्चे आयडिया
मी पण तिखटाचा नारळीभात करुन बघेन