Submitted by दिनेश. on 21 January, 2013 - 06:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एका माणसासाठी
माहितीचा स्रोत:
प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही!
सही!
मस्तच आयडीया, करुन पहायलाच
मस्तच आयडीया, करुन पहायलाच हव.
व्वा...संत्र्याच्या आणि
व्वा...संत्र्याच्या आणि लिंबाच्या सालीची आयडीया आवडली. पुदिन्याचं पाणीही सहीच लागत असणार.
पॅशनफ्रुटला एक वेग्ळीच नॅचरल चव असते. पण त्याच्या बियाही खातात हे माहित नव्हतं.
जबरी आयडिया. वाचूनच फ्रेश
जबरी आयडिया. वाचूनच फ्रेश वाटलं
व्वा! दिनेशदा, धन्यवाद!
व्वा! दिनेशदा, धन्यवाद!
व्वा ! धन्यवाद दिनेशदा.
व्वा ! धन्यवाद दिनेशदा. हाताशी असलेल्या वस्तू वापरून नक्की करून बघणार.
मध्यन्तरी पित्त झाले असताना
मध्यन्तरी पित्त झाले असताना पोटात काही ठरत नव्हते. डॉक्टरांनी खुप पाणी प्यायला सांगितले होते तेव्हा तुळस आणि बेलाचे पान घालून ठेवलेले पाणी पित होते. मस्त चव लागायची.
पूर्वी माठातल्या पाण्यात वाळा किंवा मोगर्याची फुल घलून ठेवत असू त्याची आठवण झाली, हा लेख वाचून.
बाकिचे प्रयोग पण नक्की करून बघणार, उन्हाळ्यात.
जास्वन्दीच्या फुलांपासुन असेच पाणी बनवतात असे ऐकले, वाचले आहे. कोणी प्रयोग करुन पहिला आहे का ? त्या पाण्याला मस्त लालबुंद रंग येतो. त्यात सरबत बनवता येते म्हणे. पण सगळी जास्वन्दीची फुल खाण्यायोग्य असतात का? असा प्रश्न पडल्याने हा प्रयोग केला नाहीये. कोणी केला आहे का ?
दिनेशदा, आतापर्यंतच्या तुम्ही
दिनेशदा, आतापर्यंतच्या तुम्ही लिहिलेल्या सगळ्या सगळ्या पाककृती एकीकडे आणि हे सुगंधी पाणी एकीकडे. एकतर कल्पनाच अदभुत आहे. त्यातून तुमच्या कल्पकतेची जोड मिळून एकसे एक सुरेख पाण्याचे प्रकार कळले.
केरळात पाणी काहीसं कोमटच पिण्याची पद्धत आहे. ऋतुनुसार त्यात जिरे घालून अथवा आलं घालून उकळून आणि मग कोमट करून पितात.
थोडा इब्लिसपणा : १-१ लिटर
थोडा इब्लिसपणा :
१-१ लिटर पाण्यात १-१ चमचा रम / जिन / वोडका / व्हिस्की / इ. इ.
गाळायची गरज नाही. ताबडतोब पिता येईल.
दीपा, वाळ्याचा उल्लेख
दीपा, वाळ्याचा उल्लेख राहिलाच. सुदैवाने वाळा अजून मिळतो.
जास्वंदीचे पाणी असा चुकीचा उल्लेख अंबाडीच्या फळांच्या पाकळ्याबाबत होतो. त्याला इंग्लिशमधे हिबिस्कस टी म्हणतात म्हणून. माझ्या आवडत्या लेखिका डॉ मीना प्रभू ( इजिप्तायन ) आणि डॉ उज्ज्वला दळवी ( सोन्याच्या धुराचे ठसके ) यांनीदेखील असा चुकिचाच उल्लेख केला आहे. आपल्याकडे आंबाडीचे अमाप पिक येते तरी ही बोंडे बाजारात का दिसत नाहीत, कळत नाही. लालभडक रंग / उत्तम चव आणि पित्तशामक गुण यासाठीच हे सरबत गल्फ मधे पितात.
मामी, खुप वर्षे असे पाणी करुन पितोय. खुप मस्त आणि फ्रेश वाटते. मोगर्याची फुले, सोनचाफ्याची फुले असे पण प्रयोग केलेत मी.
इब्लिसा, माझी धाव फारतर रम इसेन्स पर्यंत होईल !
मामी, त्या जिर्याच्या
मामी, त्या जिर्याच्या पाण्याची कल्पना मस्कतमधल्या वाळवंटातील केरळी कामगारांकडूनच उचलली आहे. या पाण्याने त्यांना उन्हाचा फारसा त्रास होत नाही. तिथेही ते कोमट पाणीच पितात.
हे भारीच आहे. मस्त वाटले
हे भारीच आहे. मस्त वाटले वाचून. धन्यवाद.
आणि व्हरायटीजही कितीतरी सांगितल्या आहेत तुम्ही.
सह्ही!! अफलातून आहे हे!!
सह्ही!! अफलातून आहे हे!! बरेचसे प्रकार करून बघणार.
दिनेशदा, तुमच्या पुढच्या
दिनेशदा, तुमच्या पुढच्या भारतभेटीत एक पाणी गटग करायला हरकत नाही.
बाकी काही नाही तर दर उन्हाळ्यात आम्ही खास एक माठ आणून त्यात वाळ्याची जुडी घालून थंडगार वाळ्याचं पाणी पीत असू. विसरूनच गेले होते हे मी.
मस्त आहे. आयडिया भारीच
मस्त आहे.
आयडिया भारीच एकेक.
पण मला पाणी बिनाचवीचेच आवडते.
बडीशेप + जिरे + धणे पाण्यात
साती, मी कालच डॉ उज्ज्वला
साती, मी कालच डॉ उज्ज्वला दळवी यांच्या पुस्तकात वाचले. सौदीमधे जे डीसॅलिनेशन करुन अतिशुद्ध पाणी पुरवतात त्याला अजिबातच चव नसते, त्यात चवीपुरते तरी मीठ टाकावेच लागते.
आपल्याकडे गावोगावच्या पाण्याची चव वेगळी लागते ती त्यातल्या क्षारांकारणेच.
हो अकु, छान चव लागते त्या पाण्याला.
मामी, असे न घडो पण कदाचित भविष्यात शुद्ध हवा आणि चवदार पाणी यांचे बार उघडावे लागतील.
चायनामधे गुलाबाच्या
चायनामधे गुलाबाच्या वाळवलेल्या कळ्या मिळतात. त्या दोन कळ्या घालून ठेवायच्या पाण्याच्या बाटलीत. दिवसभर ते पाणी पित रहायचे. संपले की परत भरायचे. मस्त गुलाबपाणी
पाण्यात किंचित भीमसेनी कापूर,
पाण्यात किंचित भीमसेनी कापूर, बेल, तुळस, तुळस मंजिर्या, एखादे सुवासिक फूल घालून ते तासभर ठेवून गाळून घेतलेले पाणी. तीर्थाची चव लागते!
>>> अकु, लै भारी. माझ्या लेकीला देवळातलं 'पाणी' भारी आवडतं. दोनतीनदा मागून पिते. तिच्याकरता करते हे आणि ते झारीतून (नक्की काय म्हणतात त्याला?) देते. खुश होईल अगदी.
दिनेशदा.. सहीये.. ट्रेकमध्ये
दिनेशदा.. सहीये.. ट्रेकमध्ये आता यातला एक प्रयोग नक्कीच करुन बघेन..
चवीला कुठले चांगले 
केरळात पाणी काहीसं कोमटच
केरळात पाणी काहीसं कोमटच पिण्याची पद्धत आहे. ऋतुनुसार त्यात जिरे घालून अथवा आलं घालून उकळून आणि मग कोमट करून पितात.
>>
हो आणि ते अगदी लाल भडक दिसतं
या वरून एक अवांतर किस्सा सांगते
साधं हॉटेलच नाही. आणि आल्या आल्या पाणी द्यायचं सोडून हे दारू कशी सर्व्ह करतात? 


मी केरळमध्ये असताना माझा एक मित्र केरळला आलेला.
त्याच्या एका मित्राचं लग्न होतं म्हणुन. पण जाता जाता मधेय कोची लागत तेंव्हा मला भेटून पुढे जावं म्हणुन तो कोचीला उतरला.
मीऑफिसमधे होते आणि तो रेल्वे स्टेशनला. मला तिथे पोहचायला किमान २ तास लगणार होते तेंव्हा मी त्याला म्हणलं की मी येईपर्यंत तू जेवण करून घे.
मी पोहचले तेंव्हा तो वैतागून स्टॉपवर बसलेला. मी विचारलं काय झालं तर म्हणे मला भूक लागलीये. मी म्हणलं जेवला नाहीस का? तर म्हणे अग इथे सरसकट सगळेच बीअरबार कसे?
मला आधी एक सेकंद काही कळलंच नाही
आणि मग मात्र मी जवळपास फुटलेच... १५ मिनिट हसून घेतल्यावर मी त्याला सांगितलं ते पाणीच आहे. दारू नाही
त्यानंतर हॉटेलात नेऊन जेवू घातलं..
ते पाणी आरोग्यासाठी चांगलं आहे हे सांगूनही "मुर्खपणा नुसता हे त्याचं ठाम मत काही बदलता नाही आलं मला
वा! करून बघायलाच पाहिजे !
वा! करून बघायलाच पाहिजे !
वाळा, मोगरा हे दोन प्रकार
वाळा, मोगरा हे दोन प्रकार भारतात घरी अजुनही होतात. विशेषतः उन्हाळ्यात. पण इथे आमच्या ऑफीसच्या कॅफेमधे लिंबू, संत्र, काकडीच्या चकत्या थंडगार पाण्यात बुडवून ते पाणी मोठ्या जार मधे भरून ठेवलेले असते. कधी कधी पुदिना, डाळींबाचे दाणे, कलिंगडाच्या चकत्या टाकलेले पाणी पण मिळते. उन्हाळ्यात असे ग्लासभर पाणी म्हणजे काय आनंद असतो. एकदम रिफ्रेशिंग.
दिनेशदा, लेख खूपच भारीये. किती आयडिया असतात तुमच्याकडे. सही!!
दिनेश, एकदम भारी कल्पना.
दिनेश, एकदम भारी कल्पना.
अकु, तिर्थ आजच करून बघण्यात येइल.
वॉव.. किती सुंदर ,सुगंधित
वॉव.. किती सुंदर ,सुगंधित उपाय आहे . थंडी च्या दिवसात आपण पाणी खूप कमी पितोय असं जाणवतं ..वरून २४ तास हीटर मुळे त्वचा आणी घसा ही कोरडी पडतेच.. पण नुस्तच पाणी पिण्याची तहान ही लागत नाही
) याशिवाय इतर चायनीज टीज पण मस्त लागतात.
नी ने सांगितल्याप्रमाणे गुलाबाच्या वाळक्या कळ्यांचा चहा मस्त लागतो.. (नी तेरे लिये अगली बार पक्का येहीच लाऊंगी..
इथे बारामाही पिण्याचं पाणी थोडंस गरमच पितात. काही चीनी पाण्यात लिंबाची पानं,आडलिंबाच्या चकत्या, सेलेरी चे दांडे इ. घालून ठेवतात.
तरी तुम्ही दिलेले भारतीय प्रकार बेस्ट आहेत ..
नी तेरे लिये अगली बार पक्का
नी तेरे लिये अगली बार पक्का येहीच लाऊंगी. <<
नको नको. बाब्याने पोतं भरून आणल्या आहेत. त्या संपतायत अजून दोन वर्ष झाली तरी
हो का??? बरं... तो फिर
हो का??? बरं...

तो फिर जॅस्मिन टी हाकानाका...
आपल्याकडे मिळतात त्या
आपल्याकडे मिळतात त्या मिठाईवाल्या गुलाबकळीवरचा माझा प्रयोग फसला होता. चायनावाल्या खास दिसताहेत.
ते केरळवाले जिर्याचे पाणी "वेगळ्याच" रंगाचे दिसते. नवखा माणूस पित नाही सहसा !
दिनेशदा एकदम सही.....
दिनेशदा एकदम सही.....
जबरी आयडिया..........
जबरी आयडिया..........
Pages