काही विचारायाचे आहे

Submitted by sayalee83 on 30 December, 2012 - 23:48

मी आज इड्ली बनवली होती. त्यात खाण्याचा सोडा न घालता पण ती ब्राउनीश रेड कलर ची का झाली?

कोणाला असा अनु भ व आला आहे का?

सायली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडदाची दाळ कमी पडली असेल का
पीठ जास्त आम्बवले होतेत का
उकडताना पात्रात पाणी कमी पडले होते का
इतर काही घटक पदार्थ होते का त्यात
इडलीचा रवा वापरलात का..... त्याचा ब्रँड कोणता होता

सोडा घालून विसरलातर नाह्रीत ना ??/

इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत

इडली नाहीतर नाही ; इडलीचे निदान फोटो जरी दिले असतेत तर अधिक नेमके समजले असते की काय झाले आहे ते !!!
असो !!!

मी एक वाटी उडीद डाळी ला ३ वाटी इड्ली रवा घेतलेला. सोडा घातला नव्हता हे मला आठवतय. इडली रवा दीप ब्रँड चा होता व तो भाजलेला नव्हता. मी राहाते तिथे सध्या खूप थडी पडलेली आहे त्यामुळे १ दिवस लागला आम्बवायला. पण ते पीठ आम्बले तेव्हा ते ब्राउनिश दिसत होते. मिक्स केल्यावर व्यवस्थित झाले पण इड्ल्या परत ब्राउनिश झाल्या Sad

सायली

केमिकल रीअ‍ॅक्शन झाली बहुधा.

कुठले भांडे घेतले पीठ आंबायला?
व कुठले तेल लावले इडली वाफवताना?
फर्मेंटेशनची प्रक्रिया हि एका ठराविक वेळेनंतर बदलते. चवीला कशी होती?