Submitted by बन्या on 15 November, 2012 - 04:53
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/39058
कानाखाली चक्क वाजली होती
तिच्या भावाने फाडली होती
पूर्ण रस्ता हाणला गेलो
जे मला धूती ...... धोबी होती
आज फुटलो तसाच पण
आजची धुणी नवी होती
रोज सुजणे फुलत होते
रोज सुजण्यात टवटवी होती
काल काही निमित्तही नव्हते
तरीही धुतला गेलो होतो
माराची सुरुवात फक्त त्याची
उरलेला शेवट ...... मित्र करिती
त्यातले तुझे असो नसो कोणी
धुताना सर्व एक होती
धूतले तेवढे कटाक्षाने
त्या धुण्यात थर्ड डिग्री होती
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्दखुणा -
शब्दखुणा -
गझल न लिहिता फक्त शब्दखुणा
गझल न लिहिता फक्त शब्दखुणा लिहिल्या असत्या तरी चालले असते. भन्नाट आहेत.
मेलोच बेक्कार हसतोय.
मेलोच
बेक्कार हसतोय.
मूळ कलाकृतीपेक्षाही सुमार
मूळ कलाकृतीपेक्षाही सुमार रचना.
बागुलबुवा
बागुलबुवा
मस्त !
मस्त !
(No subject)
(No subject)
काही ठि़काणी काफिये चुकले
काही ठि़काणी काफिये चुकले आहेत अन्यथा मूळ कलाकृती आहे की डुप्लिकेट हे न ओळखू येण्याइतपत मस्त जमलीये ही रचना
उदा:<<<<<<
काल काही निमित्तही नव्हते
तरीही धुतला गेलो होतो ........
हे असे करता आले असते
काल काही निमित्तही नव्हते
तरीही ढोसली शांभवी होती
असो पुलेशु
वा वैभव जी
वा वैभव जी