Submitted by सूर्यकिरण on 11 October, 2012 - 00:27
रविवारच्या सुट्टीलाही भरली.. माळावरची शाळा......
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रविवारच्या सुट्टीलाही भरली.. माळावरची शाळा......
(No subject)
छानच
छानच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
सुरेख नॉस्टेल्जिक.
सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नॉस्टेल्जिक.
मस्त आज भरली आमुची माळावरली
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज भरली आमुची
माळावरली शाळा
ना कुणी मास्तर
ना लागे फळा
वेळेची नाही तमा
नको आम्हा घंटा
जागेसाठी आम्हात
नाही होत तंटा
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे, पण बॉर्डरमुळे फील
छान आहे, पण बॉर्डरमुळे फील गेला असं वाटलं वैम.
मस्तच आहे फोटो सुक्या
मस्तच आहे फोटो सुक्या
जुना फटु पाहिल्यासारखं वाट्तय
जुना फटु पाहिल्यासारखं वाट्तय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
मला दाखल व्हायचंय या शाळेत !
मला दाखल व्हायचंय या शाळेत !
नचिकेत .. येस.. पण नेक्स्ट
नचिकेत .. येस.. पण नेक्स्ट टाईमपासून फ्रेमचं लक्षात ठेवेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सगळ्यांना.. हा फोटो काढला तेव्हा मस्त आभाळ आलेलं.. !
सुक्या = अंकल स्क्रुच बघा
सुक्या = अंकल स्क्रुच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बघा त्याचा वॉटर मार्क
मस्त रे.
मस्त रे.
मस्त रे जुना फटु
मस्त रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुना फटु पाहिल्यासारखं वाट्तय>>>>+१
सुक्या = अंकल स्क्रुच>>>>>:फिदी:
मस्त. जुना फटु पाहिल्यासारखं
मस्त.
जुना फटु पाहिल्यासारखं वाट्तय <<< +१
मस्त फोटो.....लहानपणाची आठवण
मस्त फोटो.....लहानपणाची आठवण ताजी झाली
छान.
छान.
सुंदर विचार
सुंदर विचार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो रे
मस्त फोटो रे
उलट मला फ्रेमसकट आवडला फोटो.
उलट मला फ्रेमसकट आवडला फोटो. मस्त.
लय भारी, पण ते अभ्यास करताहेत
लय भारी,
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
पण ते अभ्यास करताहेत की पत्ते खेळताहेत
मस्त रे, उलट फ्रेममुळे एक
मस्त रे, उलट फ्रेममुळे एक मस्त रस्टी फील आलाय!
फोटू मस्त आलाय ! ( रम्मी
फोटू मस्त आलाय !
( रम्मी रंगेश ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त त्या पाठमोर्या
मस्त
त्या पाठमोर्या मुलाच्या हातातला कागद पाहून पत्तेच असावेत असं वाटतंय. तो लाल टिशर्टवाला मात्र अभ्यास करत असावा.
अश्विनी, ती मुलं अभ्यासच करत
अश्विनी, ती मुलं अभ्यासच करत आहेत. त्यांचा आणखी जवळून काढलेला फोटो डकवतो इथे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास नोस्टॅलजिक फील
झकास नोस्टॅलजिक फील आहे...
आवडले.
सुंदर प्रकाशचित्र.
सुंदर प्रकाशचित्र. फोटोग्राफरचे कौतुक.
आवडली शाळा
आवडली शाळा
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages