Submitted by प्रितीभुषण on 16 September, 2012 - 08:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बोन लेस चिकन्/मटण आवडी प्रमाणे
मॅरीनेशन साठी :
कोथिंबिर [बारीक कापुन
हळ्द
मीठ
दही
वाटण [आवडत असेल तर{ओल्या /सुक्या कसे ही चालेल
तिखट
गरम मसाला
क्रमवार पाककृती:
चिकन /मटण चे छोटे तुकडे करावे
त्यात म्यारीनेशन असलेले सर्व जिन्नस घालुन १० मी ठेवावे
नंतर मिक्सर मधुन काढुन घ्यावे
पसरट तव्यावर /छोट्या भांड्यात थोडे तेल टाकुन श्यालो फ्राय करावे
वाढणी/प्रमाण:
१ जण [जास्त असतिल तर पुरवुन खावे
अधिक टिपा:
तेल जास्त शोशत असल्याने कमी वापरावे
माहितीचा स्रोत:
मीच ती
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे बाबा. "वाटण" >>> पण कशाचे
अरे बाबा.
"वाटण" >>> पण कशाचे ओल्या कि सुक्या खोब्र्याचे, आले लसुण पेस्ट. अजुन काही असेल तर ते ही........?
आणखी सविस्तर लिहायला हवेय.
आणखी सविस्तर लिहायला हवेय. मॅरिनेशनमधला मॅ mE, असा लिहीतात.
माझ्या माहितीप्रमाणे हे
माझ्या माहितीप्रमाणे हे भुजिंग नाही. त्यात पोहे असतात.
बरोबरे असाम्या. वरीजनल
बरोबरे असाम्या.
वरीजनल भुजिंगची वरीजनल रेशिपी इकडे आहे....
बागुलबवा हि. खीम्मा कटलेस
बागुलबवा हि. खीम्मा कटलेस किंवा कबाबची रेसिपी आहे, ह्यात फक्त उकडलेला बटाटा घालणे आवश्यक आहे नाहीतरी भजी फाटतील.
असामी... तुझ्या माझ्याशिवाय
असामी... तुझ्या माझ्याशिवाय ते कोणाला ठाव असणार...
आगाशीची आठवण आली रे...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तृष्णा, दिलेली रेसिपी
तृष्णा, दिलेली रेसिपी खिम्याचीच दिसतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आगाशीची आठवण आली रे..>> कसला
आगाशीची आठवण आली रे..>>
कसला ढिंगचाक प्रकार रे तो.
वाटण कसे ही आपल्या रोजच्या
वाटण कसे ही आपल्या रोजच्या वापरातले
ऑथेंटीक भुजिंग इकडे आहे -
ऑथेंटीक भुजिंग इकडे आहे - फोटोसहीत.
इच्छुकांनी लाळेरी बांधा!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मंजूडी एकदम झक्कास रेसिपी
मंजूडी
एकदम झक्कास रेसिपी आहे. तोंडाला पाणी आले वाचुन.....................
हीच खरी पोहा भुजिंग जी आम्ही वसईला जाऊन खायचो....................
सुपर्ब..........