अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.
द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.
सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)
विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक
भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.
नी, टांगारुंच्या यादीत घारुचं
नी, टांगारुंच्या यादीत घारुचं नाव राहिलय. असं केलस तर त्याला वाईट वाटेल
गझलांचा पूर्ण संवाद असा होता.
मंजुडी: मी माहेरची देसाई.
बाबु: तरीच. शेर तो आखिर शेर होते है |
नीधपः शेर चालतील गझल नको.
नीलः शेर कसला अम्या 'मण' म्हण.
अश्विनी के: हो मग, दोन म्हणी एकाखाली एक ठेवल्या की शेर होतो.
मंजुडी: आणि असे पाच शेर एखाखाली एक ठेवले की गझल होते.
इतिश्री गजलपुराणे प्रथमोध्यायः समाप्त:
वरच्या लिस्टीत घारू कुठेय?
वरच्या लिस्टीत घारू कुठेय? एवढं वाईट वाटणार होतं त्याला तर करायची होती ना नावनोंदणी. मग ठेवलं असतं हो नाव त्याचं...
बाब्या क्रम चुक्ला!!
वरच्या लिस्टीत घारू कुठेय?
वरच्या लिस्टीत घारू कुठेय? >>>
आता यावर बाब्याची कमेण्ट येईल - नोंदणी करून काय, कुणीही टांग मारेल; घारू नोंदणी न करता टांग मारतो...
कदाचित मलाच भास होत असतील.
कदाचित मलाच भास होत असतील. वरच्या लिष्टीत चौथ नाव दिसतय मला घारुचं.
(No subject)
श्या लोक अनुल्लेख पण करू देत
श्या लोक अनुल्लेख पण करू देत नाहीत
संवादांचा क्रम चुक्लाय!
संवादांचा क्रम चुक्लाय!
व्वा! चांगलीच धमाल केलेली
व्वा! चांगलीच धमाल केलेली दिसतेय सगळ्यांनी
घरापासून हाकेच्या अंतरावर झालेलं गटग मी मिसलं बाकी सगळे फोटो मस्तच..शॅकमध्येच बसलेय असं वाटलं. अनिताआजीच्या लाडक्या नातीने अगदी अचूक प्रत्येक फोटोत आजीला ओळखलं 
बादवे, अश्वे; तूझी आयडीया फार
बादवे, अश्वे; तूझी आयडीया फार पूर्वीच कुणीतरी हॅक केलीये.
हे गाण ऐक असा जगाचा चाले हा खेळ
गायक "विठ्ठल उमप"
punhaa kadhee hoNaar aahe asa
punhaa kadhee hoNaar aahe asa gaTaga? malaa yayachay, tumhaa sarvaaMnaa bheTaayalaa.
Pages