अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.
द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.
सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)
विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक
भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.
मंजे, अश्विनीच्या उजवीकडे
मंजे, अश्विनीच्या उजवीकडे अजून काही मंडळी उभी होती, त्यात मी पण होते
मंजात्ये, ह्यात दिसतेय का बघ
मंजात्ये, ह्यात दिसतेय का बघ लली?
क्र.४ चं सिझलर भारी दिसतंय.
क्र.४ चं सिझलर भारी दिसतंय. पण आमच्यासमोर आलं, ते हे नव्हे...
अरेरे! नेमका ललीने डेकोरेट
अरेरे! नेमका ललीने डेकोरेट केलेल्या ग्रिल्ड सँडविचचाच फोटो वगळला साताक्राने
आं! यात मी अश्विनीच्या
आं! यात मी अश्विनीच्या डावीकडेच आहे की
दिसली दिसली, शेवटच्या फोटोत
दिसली दिसली, शेवटच्या फोटोत लली दिसली, मी आधीच्या डिशच्या फोटोत शोधत होते तिला
नेमका ललीने डेकोरेट केलेल्या
नेमका ललीने डेकोरेट केलेल्या ग्रिल्ड सँडविचचाच फोटो वगळला <<<<<<<<< सुजाच्या कॄपेने प्रसादाएवढा सिझलर प्लेटमध्ये मिळाला होता, त्यामुळे आधी पॅटीस मग फोटो असा सुज्ञ विचार केला
त्या हिरव्या पेयातला स्ट्रॉ
त्या हिरव्या पेयातला स्ट्रॉ कायच्या काय मोठा आहे असं वाटतंय. फोटोग्राफरची कमाल न काय.
सगळा ग्रुप उभा आहे तिथे खाली
सगळा ग्रुप उभा आहे तिथे खाली ओलं काय दिसतंय
मंजे, मुंबईत पाऊस असतो या
मंजे, मुंबईत पाऊस असतो या दिवसांत...
नेमका ललीने डेकोरेट केलेल्या
नेमका ललीने डेकोरेट केलेल्या ग्रिल्ड सँडविचचाच फोटो वगळला <<<<<<<<< सुजाच्या कॄपेने प्रसादाएवढा सिझलर प्लेटमध्ये मिळाला होता, त्यामुळे आधी पॅटीस मग फोटो असा सुज्ञ विचार केला >>>
विमानप्रवासाने तोष्दा ग्रस्त झाले आहेत का?
लले, मुद्देसूद वृ...>>>...
लले, मुद्देसूद वृ...>>>... तुम्हां दोघांच्यात 'मोठं' कोण...???...
...)
(आता दोघिही 'गप्प' बसतील बहूतेक...
मी नीला समस केला होता.
मी नीला समस केला होता.
त्याचा अनुल्लेख करण्यात आला आहे, याची नोंद करण्यात आली आहे, याची नोंद घेऊन आता याचा अनुल्लेख करू नये. 
सगळ्यांचे वृतांत मस्त.
सगळ्यांचे वृतांत मस्त.
देसाई, वविपासून शोधतोयस या
देसाई, वविपासून शोधतोयस या प्रश्नाचं उत्तर
लले, एक अजून अॅड
लले,
एक अजून अॅड करतोय...
आपल्या गोंधळामुळे वेतागलेला शॅकचा संपुर्ण स्टाफ...
नील., ते वेगळं सांगायची गरज
नील., ते वेगळं सांगायची गरज आहे का? ते आलंच ओघाने
प्रथमतः ललीने प्रथमच लिहिलेला
प्रथमतः ललीने प्रथमच लिहिलेला मुद्देसुद वृ मस्तय..
:एभाप्रः
आणि दुसरं म्हण्जे प्रत्येकी १ सिझलर मागवलं होतं क्काय??
मस्त फोटो
मस्त फोटो ,प्रतिक्रिया.
नीलचं
लले,
एक अजून अॅड करतोय...
आपल्या गोंधळामुळे वेतागलेला शॅकचा संपुर्ण स्टाफ...
पटलं :))
सिझलरचे फोटो बघून सिझलर जसं
सिझलरचे फोटो बघून सिझलर जसं जळजळतं तशी जळजळ होत आहे... त्यात सध्या आरोही लहान असल्यामुळे सिझलर खायला जाता पण येत नाही त्यामुळे.. असे फोटू टाकल्याबद्दल णिशेध..
ह्या नंतर टाकलेल्या फोटूत सगळे जण दिसत आहेत..
हे अजुन काही
हे अजुन काही फोटो...................












मस्त आले आहेत फोटो
मस्त आले आहेत फोटो
मस्त फोटो. माझ्याकडचे फोटो
मस्त फोटो.
माझ्याकडचे फोटो नंतर टाकते.
छान आलेत फोटो. आजही सगळे
छान आलेत फोटो. आजही सगळे शॅकमधे बसलोय असं वाटलं!
०७११.. फोटो मस्तय्त..
०७११.. फोटो मस्तय्त..
मस्तच आलेत फोटोज. खरंच
मस्तच आलेत फोटोज. खरंच शॅकमध्ये बसल्यासारखं वाटलं

नीरजा, तुला ओळखलंच नाही मी पहिल्यांदा
छोटी मुलगी कोण आहे ती ? मस्त
छोटी मुलगी कोण आहे ती ? मस्त एक्स्प्रेशन्स आहेत :). माझ्याकडून एक चॉकलेट.
आउट ऑफ फोकस झालंय का प्रचि ?
मस्त आहेत फोटो. सेन्याने दाढी
मस्त आहेत फोटो.
सेन्याने दाढी मिशी काढल्याने अजुनच तरुण दिसतोय..
अग्गं, मंजूडीची छोटी नीरजा
अग्गं, मंजूडीची छोटी नीरजा कसली गोड दिसतेय.
सेन्याने दाढी मिशी काढल्याने
सेन्याने दाढी मिशी काढल्याने अजुनच तरुण दिसतोय.. <<<<<<<'माणसा'त आला आता असं म्हणायचय का तुला झकोबा
Pages