डीलाईटेड्

Submitted by नंद्या on 16 July, 2012 - 04:11

सूर्याचे दर्शन होणार नाही असे ७ ते ९ महिने इथे असतात. आकाशाचा रंग करडा असतो हे वाक्य खरे मानावे लागते. पण त्यामुळे जेव्हा सूर्य उगवताना, मावळताना दिसतो, ढगांमागून डोकावतो, तेव्हा तो एक आनंददायी अनुभव होतो.

१.

२.

३.

४.

५.

६.

गुलमोहर: 

धन्यवाद लोकहो.
वैद्य - अगदी योग्य गाणे.

सीमातै - खरंतर या फोटोंमध्ये वेळेनुसार क्रम लावावा असे काही मनात नव्हते. पहिले दोन दुपारी काढलेले आहेत. नं ३ आणि ४ हे सकाळी ९ च्या सुमारास काढले आहेत. आणि नं ५ आणि ६ संध्याकाळी ८ च्या सुमारास.
फोटोची थीम केवळ फुलांवरचा आणि पानांवरचा सूर्यप्रकाश इतकीच आहे.

पहिला फोटोची प्रेरणा विंडोज एक्स्पीचा हा वॉलपेपर.

परागकण - लईच दिसांनी दिसले राव तुमी !

वरील चित्रे अतिशय मनमोहक आहेत, सर्वात एक क्रमांकाचा अतिशय कॉम्पाकट आणि सुंदर आहे, बाकीचेही आहेतच.

Pages