Submitted by विनार्च on 24 July, 2012 - 05:16
लेकीने कालंच काढल होतं पण मीच आळस केला इथे टाकण्याचा. बघुन काढलेल चित्र आहे पण फार कमी वेळात पुर्ण केलय तिने १ ते १-३० तासात. (शाळेत जायच्या घाईतच तिला काय काय करायच असत आणि माझी डिफीकल्टी लेवल वाढवुन ठेवते नेहमी :डोक्याला हात लावुन बसलेली बाहुली:)
लेकीचं वय : ८ वर्ष ४ महिने.
माध्यम : क्रेयोन्स
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चित्र छानच काढलय!
चित्र छानच काढलय!
चांगल काढ्ल आहे...
चांगल काढ्ल आहे...
छान आवडले
छान आवडले
मस्त चित्र. खुप आवडले.
मस्त चित्र. खुप आवडले.
आवडले, खुप छान!
आवडले, खुप छान!
वॉव.. लहान आहे तुझी पोरगी पण
वॉव.. लहान आहे तुझी पोरगी पण चित्र एकदम झकास काढलंय.. आर्टिस्ट ने हातबीत छान प्रपोर्शनेट काढलेत्,शिवाय चेहर्यावरचा भक्तीभाव सुद्धा.. ऑसम!!!
मस्त काढलंय.
मस्त काढलंय.
लेकीच्या कौतुका बद्द्ल
लेकीच्या कौतुका बद्द्ल तुम्हासर्वांचे खूप खूप आभार!
मस्तच की. बुडु देत ना एक दिवस
मस्तच की. बुडु देत ना एक दिवस शाळा. पण ह्या अशा कृती या हव्यातच
सुरेख चित्र.
छान जमले आहे चित्र!!!
छान जमले आहे चित्र!!!
सुंदर काढलंय
सुंदर काढलंय चित्र.....
कानातील झुबे, काळेभोर केस आणि नागोबाचं शेडिंग फारच आवडलं.
माझ्यातर्फे शाब्बासकी द्या लेकीला
विनार्च, तुमच्या लेकीची
विनार्च, तुमच्या लेकीची चित्रकलेतील प्रगती उल्लेखनीय आहे. सुरेख काढलंय चित्र
आठ वर्षे म्हनजे इयत्ता
आठ वर्षे म्हनजे इयत्ता दुसरी..
( आम्हाला दुसरीत असताना काय येत होतं?? पाटीवर पेन्शिलने दोन त्रिकोण दाखवून त्यात मधून सूर्य उगवताना दाखवणे. सूर्याला नाक डोळे तोंड काढणे )
छानच!!
छानच!!
फार सुंदर काढलय. छान बारकावे
फार सुंदर काढलय. छान बारकावे दाखवलेत, एवढ्या लहान वयात केव्हढी समज आहे चित्रकलेची.
शाबासकी सांगा तिला.
इयत्ता दुसरी??? कमाल आहे.
इयत्ता दुसरी??? कमाल आहे. वयाच्या मानाने फारच छान काढलं आहे
खुप च छान...
खुप च छान...
आठ वर्षे म्हनजे इयत्ता
आठ वर्षे म्हनजे इयत्ता दुसरी.. >>>>> नाही हो चौथीला आहे ती. (वयाप्रमाणे तिसरीत असायला हवी होती पण शाळेच्या कृपेने ४ला आहे).
तिची चित्रकला मायबोली वर पहायला मिळणार्या उत्तमोत्तम चित्रांमुळे तसेच तिच्या चित्रांना मिळणार्या माबोकरांच्या कौतुकामुळे बहरते आहे त्याबद्द्ल माबोकरांचे खूप खूप धन्यवाद!
खूप सुंदर चित्र.तिच्यात टॅलंट
खूप सुंदर चित्र.तिच्यात टॅलंट आहे.तिला स्वतंत्रपणे व्यक्त व्ह्यायला प्रोत्साहन द्या.
सुंदर!
सुंदर!
सुंदर !
सुंदर !
खुप छान
खुप छान
८ वर्षे ४ महिने वयाची मुलगी
८ वर्षे ४ महिने वयाची मुलगी इतके चान्गले चित्र काढु शकते विश्वास नाही बसत
खुप छान