Submitted by मनीष कदम on 20 July, 2012 - 07:51
१.अरे बघतोस काय नाच!
२.पृथ्वी स्वत; भोवती फिरते हे दर्शवणारे तार्यांचे छायाचित्र. ह्या प्रचि प्रायोगिक तत्वावर आहेत. अजुन परिणाम कारक प्रचि काढायच्या आहेत.
३.
गुलमोहर:
शेअर करा
१.अरे बघतोस काय नाच!
२.पृथ्वी स्वत; भोवती फिरते हे दर्शवणारे तार्यांचे छायाचित्र. ह्या प्रचि प्रायोगिक तत्वावर आहेत. अजुन परिणाम कारक प्रचि काढायच्या आहेत.
३.
दुसर्या आणि तिसर्या प्रचि
दुसर्या आणि तिसर्या प्रचि चि कल्पना आवडली .. पण अजुन थोडा शार्पनेस पाहिजे होता प्रचिंना
पहिले छान जमलेय.
पहिले छान जमलेय.
शापित गंधर्व +१
शापित गंधर्व +१
चांगली कल्पना आहे.
चांगली कल्पना आहे.
2 nd and 3 rd r really gr8.
2 nd and 3 rd r really gr8. How do u do that ?
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.
कॅमेरा ट्रायपॉडवर लाउन शटर
कॅमेरा ट्रायपॉडवर लाउन शटर स्पिड B मोड वर ठेउन अॅपरचर full open करणे आणि iso १०० ते २०० ठेवणे. कॅमेरा full wide करुन शटर बटण १५ ते २० मिनीटे दाबुन ठेवणे.
कॅमेरा ट्रायपॉडवर लाउन शटर
कॅमेरा ट्रायपॉडवर लाउन शटर स्पिड B मोड वर ठेउन अॅपरचर full open करणे आणि iso १०० ते २०० ठेवणे. कॅमेरा full wide करुन शटर बटण १५ ते २० मिनीटे दाबुन ठेवणे. >>>
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>
प्रचि मस्त
<<<यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती
<<<यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>>
खुप खुप आभार इतक्या छान प्रतिसादा बद्दल.
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं
<<
प्रयत्न छान जमलाय.....
आयडिया भारीच आहे........
आयडिया भारीच आहे........ मस्तच.
आणि ललिताच्या <<< यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>>> या कॉमेंटला टोप्या उडवल्या - हॅट्स ऑफ.....
आयडिया भारीच आहे.
आयडिया भारीच आहे. अफलातुन.
यापेक्षा पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे बिनाशर्त मान्य करून टाकावं, झालं >>> काय लले. बाकी मला पण असेच बंपर झाले ते वाक्य. तुला सहमत
विजय आंग्रे,पुरंदरे
विजय आंग्रे,पुरंदरे शशांक,monalip खुप खुप आभार प्रतिसादा बद्दल.
सुरेख फोटो. पुढल्या वेळि
सुरेख फोटो.
पुढल्या वेळि उत्तर दिशा, ध्रुवतारा फ्रेमच्या मध्यावर घेऊन पहा, आणि वेळ थोडा वाढवा, ३० - ३५ मिनिटं. नंतर
फोटो माबो वर टाका.
चाऊ खुप खुप आभार. पुढच्या
चाऊ खुप खुप आभार. पुढच्या वेळी नक्की तुम्हि सांगीतल्या प्रमाणे फोटो काढीन.
पहिले प्रची बघून Sixth Sense
पहिले प्रची बघून Sixth Sense चित्रपट आठवला
चांगला जमलाय परीणाम.
<<<पहिले प्रची बघून Sixth
<<<पहिले प्रची बघून Sixth Sense चित्रपट आठवला>>>>
धन्यवाद माधव
दुसरा तिसरा छान. एक सजेशन,
दुसरा तिसरा छान.
एक सजेशन, स्टार ट्रेल्स शूट करण्याअगोदर काही ब्लॅक फ्रेम्स क्लिक करा (जेणेकरून नॉईज येणार नाही). म्हणजे लेन्स कॅप न काढता ३० सेकंद एक्स्पोज करा. १० ब्लॅक फ्रेम्स पुरेशा आहेत. मग कॅप काढा. आणि मग स्टार ट्रेल्स शूट करा. कॅमेरा continuous drive mode वर ठेऊन.
पुलेशु..
खुप खुप आभार स्मितहास्य
खुप खुप आभार स्मितहास्य इतक्या छान टिप्स बद्दल.