Submitted by चक्रम on 26 July, 2012 - 00:04
आणखी देशात आले वेबमास्तर आपले
'भावना' म्हणते तयांची भोग निस्तर आपले
अॅडमिनची वाहणारी सांगते तुजला विपू
नावडीच्या आयडीवर काढ नस्तर आपले
आत्महत्या जन्मठेपा वा दिले फाशीवरी
नवनवी ड्यू आय तरिही दाखवी स्तर आपले
धार्मिकांचा नास्तिकांचा त्याच त्या मुद्द्यावरी
वाद चाले , अॅडमिन तू दाव शास्तर आपले
हापिसाच्या सिस्टमीवर काम पहिले कोणते
पसरणे माबोवरी हे बाडबिस्तर आपले
चक्रमा डोकावलासी बहु दिसांनी या इथे
शोध कंपू ओळखीचा निवड मास्तर आपले
चक्रम रिटर्न्स!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान
छान
चक्रम रिटर्न्स!>>> येलकम
चक्रम रिटर्न्स!>>>
येलकम ब्याक
छान
छान
धन्यवाद!
धन्यवाद!
ह्यी आम्च्या बेफीजींनी
ह्यी आम्च्या बेफीजींनी 'बुजकूज'मदी दिलेल्या वंळीवर्ची तऱ्ही हाय नव्हं ?
बेष्ट ह्हाये बगा,,,येक नंबर !!
लै भारी
विशाल कुलकर्णी | 26 July,
विशाल कुलकर्णी | 26 July, 2012 - 01:46 नवीन
चक्रम रिटर्न्स!>>>
येलकम ब्याक..............
लोकहो धन्यवाद! अगदी बरोबर
लोकहो धन्यवाद!
अगदी बरोबर वैवकु, बेफीचीच तरही आहे.