आम्ही ज्यावेळी पॅरीसला पोचलो त्यावेळी वातावरण थोडे ढगाळ झाले होते, बारीक बारीक पाउस पडत होता त्याचे प्रतिबिंब खालील प्रचिंमध्ये दिसत आहे.....
१.
Eiffel Tower, one of the most famous monuments of the world, is an iron tower in Paris. It has been built on the Champ de Mars, beside the Seine River. It took 2 years, 2 months, and 5 days to build this huge tower, which was completed in 1889. Alexandre Gustave Eiffel, the same person who built the internal frame of the Statue of Liberty, was the main architect of the tower and it has been named after him only. The tower is beautifully illuminated at night, for which it consumes 7.8 million kWh per year
— at Eiffel Tower Paris, France.
२.
३. Panoramic View of Paris from top of the Eiffel Tower..............
४. "twilight saga" मधील हिरोईन सारखी दिसते ना या मधील मुलगी
५.
६. युरो ट्रेन्स
७. The Old Louvre Palace which is now called as a "Public Art Museum".............
The Famous Mona-Lisa’s original painting is kept here for public display ...............
८.
९.
१०.
११. Statue of Liberty and Eiffel Tower..............
१२.
१३.
१४. आईफेल टॉवरचा आतील भाग............
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
सुंदर!!!
सुंदर!!!
सही आहेत प्रचि !! मस्त !!
सही आहेत प्रचि !! मस्त !!
सुंदर प्रचि.
सुंदर प्रचि.
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
सुंदर फोटो
सुंदर फोटो
धन्यवाद शापित गंधर्व ( तुम्ही
धन्यवाद शापित गंधर्व ( तुम्ही खरोखर शापित गंधर्व आहात का? ) ,किरण, वर्षू नील, फारएण्ड, अमृता अमित
छानच आलेत
छानच आलेत प्रचि.............सुंदर........
मस्त फोटोज्
मस्त फोटोज्
व्हिनस, काही काही फोटो लगेच
व्हिनस, काही काही फोटो लगेच कळतात कोठले/कशाचे आहेत ते, पण इतर बरेच नाही. फोटो खाली आणखी माहिती देता आली तर आवडेल वाचायला. मला १३, १६, २२ बद्दल कुतूहल आहे.
मला पण आवडली प्रचि
मला पण आवडली प्रचि
अतिसुंदर प्रचि...मी आधीच
अतिसुंदर प्रचि...मी आधीच प्यारिसच्या प्रेमात......अन आता तर!
छान आले आहेत फोटो!!! आवडले.
छान आले आहेत फोटो!!!
आवडले.
फारेंडा.. १६ नंबरचे Les
फारेंडा.. १६ नंबरचे Les Invalides आहे. नेपोलियन बोनापार्टचं थडगं या ठिकाणी आहे..
धन्यवाद
धन्यवाद सर्वांना......
फारएण्ड, धन्यवाद.... तुम्ही विचारलेले फोटो हे आम्ही गाडीत असताना काढले आहेत, त्यावेळी गाइड त्या त्या सर्व ठिकाणांची माहीती सांगत होताच, पण आता मला खरच त्या ठिकाणांची नावे आठवत नाहीत, त्याबद्द्ल क्षमस्व...... मुळ मोनालिसा पेंटीग या वास्तुमध्ये आहे हे लक्षात ठेवल्यामुळे तो फोटो कोणत्या ठिकाणाचा आहे हे लिहीले आहे..... इतर कोणाला माहीत असेल तर कृपया सांगावे.....