Submitted by ववि_संयोजक on 23 July, 2012 - 02:48
मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.
विषय:
Groups audience:
शेअर करा
मंडळी ,इथे आपला २०१२ वविवृत्तांत किंवा ववि२०१२ संदर्भातला आपला प्रतिसाद टाका.
अजून कुणी पाहिली
अजून कुणी पाहिली नसल्यास...
आनंदसुजु तात्यांच्या पीटीच्या तासाची ही दृकश्राव्य झलक!
कृपया आधी आपल्या स्पीकरचा आवाज एकदम कमी ठेवावा...नाहीतर कान फाटतील.
http://www.youtube.com/watch?v=TfXvZ-jHe0E&feature=plcp
हा हा! काका धन्स लिंक साठी.
हा हा! काका धन्स लिंक साठी. भन्नाट आहे
मनी.. हे काय.. नि तेकाय.. नीट
मनी.. हे काय.. नि तेकाय.. नीट लिही ना वृतांत..आळशी कुठची..
अगा मला माहीत अस्तं तर फोनलं असतं नं मी तुला..
ह्यावर्षी कोणाचा हिरमोड झाला
ह्यावर्षी कोणाचा हिरमोड झाला की नाही..
का तो गेम नव्हताच..
वृ चांगले असले तरी अजुन यायला हवेत.
कविन same here.. रविवारी
कविन same here..:)
रविवारी सकाळी जाग आली ती ०६:३० वा. भरभर morning law आटोपुन ०७:०० ते ०७:१५ खिडकीत येऊन बसलो. आणि कुठलीही पिकनीकची बस दिसली की हि आपल्या माबोची तर नसेल असे वाटुन तिच्याकडे बघत असे..:)
मास्तरांनु एकदम झकास लिवल्यात..:)
वर्षाताई मलाच अदल्या दिवशी
वर्षाताई मलाच अदल्या दिवशी दुपारपर्यन्त माहीत नव्हत मी जाणारे हे.
मला फोटो हवेत , कोण पाठवणारे
मला फोटो हवेत , कोण पाठवणारे फोटो????
कोणाकडे मागायचे????
सगळे वृत्तांत छान आहेत. विवेक
सगळे वृत्तांत छान आहेत.
विवेक देसाई यांचा मालवणीतला वृत्तांत विशेष उल्लेखनीय.
देसाई मास्तर..... बाजी मारलीत !
संध्याकाळी भजी आणि चहाच्या टेबलावरच
केकचे तुकडे कापून ठेवलेला बॉक्स होता.
भज्यांच्या नादात बर्याच जणांचं केककडे लक्ष गेलं नसावं.
भजी, चहा घ्यायच्या लायनीत माझा नंबर खूप मागे असून देखील
मला केक मिळाला.
केककडे ज्यांचं लक्ष गेलं नाही त्यांना धन्यवाद......
ओ मनुताई, फोटो अजून कोणीच
ओ मनुताई, फोटो अजून कोणीच कोणाला पाठवले नाहियेत. एकदा सगळ्यांच फोटो जाहीर प्रकाशित करण्याबद्दलच मत आलं की इथेच बघायला मिळतील. तू दिलस का तुझं मत?
सगळ्यांचे वृतांत खासच!!!!!
सगळ्यांचे वृतांत खासच!!!!! फुल्ल टु धम्माल लोक्स
विवेकदा, मालवणी वृतांत झक्कास
अरे
अरे जिप्स्या................................... अरे घात केलास ना ......... वविची तारीख माहिती असताना तु बाहेर भटकण्याचा प्लॅन केलासच कसा?..... अरे वाया घालवलास ना हा ववि..
शामले मी दिलय ग केव्हाच मत.
शामले मी दिलय ग केव्हाच मत.
देसायानु, छान लिहिलंय
देसायानु, छान लिहिलंय
वैभ्या अरे बाहेर भटकत नव्हतो
वैभ्या अरे बाहेर भटकत नव्हतो घरीच होतो. थोडं महत्वाचं काम होतं.
अभीशेख मस्त रहस्यमय वृतांत
अभीशेख मस्त रहस्यमय वृतांत ..इथेपण क्रमश: ? उत्सुकता वाढलीय ...बायको वाचतेय ना रे ?
देसायानू कसलो धमाल वृतांत लिहिलास. खयचे देसाई तुम्ही? तुमचो ववीचो गाऱ्हाणो ऐकून गावच्या उत्सवाची आठवण इली आमका.
सामे अग अभिशेख नाय गोतो
सामे अग अभिशेख नाय गोतो अभिषेक असा.........
कस्ला सस्पेन्स सामि, त्याची
कस्ला सस्पेन्स सामि, त्याची बायको पण सांगेल "ती" म्हणजे ववितली व ते. चाफा आणि विशल्याकडे शिकवणी मस्ट आहे
काल ववि२०१२ वृत्तांताचा बाफ
काल ववि२०१२ वृत्तांताचा बाफ उघडलेला बघितला आणि लाईट गेले (जळ्ळं मेलं लक्षण!) ते दिवसभर काही आलेच नाहीत.. आज सकाळी एक्दाची मायबोली उघडली आणि वविवृ चा बाफ पाहिला तर प्रतिसादाचा आकडा १५५??? म्हटलं, "एवढे पेटले वविकर काही तासात?" असो.
पहिलटकरीण रीयाचा वृ छान...... आशूडीबद्दल काय बोलायचं, मस्तच लिहिते ती, आणि तेवढाच दंगा पण घालते. विवेक, मालवणी वृत्तांत लयच आवडला. अभिषेक, हे असं इथे क्रमशः लिहायचं नाही हा, वविदिवशी एक्दम गुपचुप बसला होतास ते तुझी 'ती' भेटली म्हणून की नाहीच दिसली शेवटपर्यंत म्हणून?
हा वृत्तांत नव्हे.
हा वृत्तांत नव्हे. कार्यक्रमावरचा अभिप्राय आहे.
(ववि नोंदणीच्या धाग्यावरचा पोस्ट इथे रिपीट करतो आहे.)
ववि खूपच मस्त झाला. सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे ठरल्यावेळी झाले.
नेटकं संयोजन......... संयोजकांचं अभिनंदन.
नाच, गाणी, मौज-मजा-मस्ती, पाण्यातले खेळ अगदी दणक्यात झाले.
Webmaster आणि Management-team सदस्य (साजिरा)
सर्वसामान्य सदस्यांप्रमाणे वावरत होते.
सर्व कार्यक्रमांत सहभागी झाले होते.
सगळ्यात आवडेली गोष्ट :
वविचं वातावरण अगदी स्वच्छ, निखळ, सुदृढ होतं.
थोडक्यात,
'मी', 'आम्ही' ला कुणाच्याही मनात थारा नव्हता.
'आपण' मायबोलीकर, 'आपली मायबोली',
ही भावना प्रत्येकाच्या कृतीतून व्यक्त होत होती.
मी मनापासून एन्जॉय केला ववि.
पण, पावसाने मात्र हा ववि मिस केला.
कदाचित हा कार्यक्रम वरून पाहताना तो इतका दंग झाला असावा
की त्या नादात पडायचंच विसरला........
पण, पावसाने मात्र हा ववि मिस
पण, पावसाने मात्र हा ववि मिस केला.
कदाचित हा कार्यक्रम वरून पाहताना तो इतका दंग झाला असावा
की त्या नादात पडायचंच विसरला.......>>>>>क्या बात है भिडे काका
जिप्स्या या ही वर्षी प्रणव
जिप्स्या या ही वर्षी प्रणव आणि मी रेन डांस मध्ये मांडीघालुन बसुन अटक मटक चवळी चटक केलं बरं
एकदम धम्माल वृ लिहिलेत
एकदम धम्माल वृ लिहिलेत सगळ्यांनी! मंजिरी, तुला आत्या का म्हणतात ते मलाही ऐकायचे आहे!
बाकी मुंबई बस मधला कल्ला निव्वळ 'शब्दातीत' होता!!!...... त्याचा वृ लिहिण्याचे काम एका तितक्याच अफलातून व्यक्तीने हाती घेतल्याचे कळलेय! वाट पहा लोक्स!!! अजून थोडी कळ काढा!!
ओवे तब्येत कशी आहे?
ओवे तब्येत कशी आहे?
सर्व वविकर- मायबोलीकरांच्या
सर्व वविकर- मायबोलीकरांच्या कृपेने एकदम ठणठणीत आहे!
>>'ह्येंचां काय
>>'ह्येंचां काय चाळावला-बिळावला की काय?>>> मास्तर ए वन वृ.
बाकी सगळ्यांचे ववि वृ पण आवडले. मस्तच लिहलय
मंजिरी, तुला आत्या का म्हणतात
मंजिरी, तुला आत्या का म्हणतात ते मलाही ऐकायचे आहे!>>>>>>>>>> वो एक लंssssssssssssबी कहानी है
घारूण्णा घाईघाईत टाईपले
घारूण्णा घाईघाईत टाईपले म्हणून मिष्टेक. ऑफिस मध्ये खूप काम आहे पन राहवत नाही म्हणून मधून मधून येऊन बघतेय. वृतांत लिहायचा आहे...
मास्तरांनू... मालवणी वृत्तांत
मास्तरांनू... मालवणी वृत्तांत धम्माल लिहिलाय... मजा आली वाचताना.
अभीषेक... सुरवात छान झालीयं... मात्र आमचा अंत पाहू नकोस.
भिडे काका, सामी, ओवी, वर्षा, मुग्धानन्द, राखी... तुमच्या कडून ववि वृत्तांत यायलाच पाहिजेत.
@सामी, अभिशेख... .. नामांतर
@सामी,
अभिशेख... .. नामांतर करताना धर्मांतर होणार नाही याची तरी काळजी घ्यायचीस..
आणि हो, बायको वाचतेय.. १-२ नावेही घेऊन झाली..
@कविन,
नाही ग्ग.. जगातील सगळ्यांनी ओळखले तरी माझी बायको काही ओळखत नाही बघ.. बायकांचा संशयी स्वभाव हा नेहमीच त्यांच्या सारासार विचारशक्तीवर मात करतो हा इतिहास आहे..
@मंजिरी,
गुपचूप बसायचे कारणही वृत्तांतातच देतो ग्ग बाई..
>>>>>>>>>>>>>
मालवणी वृत्तांत जबरदस्त... आता एखादा आगरी वृत्तांतही येऊ द्या..
मास्तरानुं... एकदम झकास
मास्तरानुं... एकदम झकास वृत्तांत...
अभिषेक, वृत्तांत कसले क्रमशः...
Pages