अनेक जणांचे डोंगरचढाईचे, पर्वतचढाईचे आणि दुर्गभ्रमणाचे प्रव वाचून भयंकर निराशा येत चालली होती. कुठे तरी चढाई केली पाहीजे असा विचार मनात येत होता. माबोवर प्रवासवर्णनही लिहीलेलं नसल्याने हे करणं देखील भागच होतं. त्यातच बायको घरचे सगळे आणि मित्रमंडळी यांनीही लकडा लावला कि विचार चांगला आहे अंमलात आण. कसा होतास आधी ? आं ! सिंव्हगडावर दर रविवारी जात होतास, हिमालयात जात होतास आणि आता सदा न कदा त्या मायबोलीसमोर बसलेला असतोस फावल्या वेळात. नाहीतर षिणेमा ! ते काही नाही ! जायचंच.
बरेच दिवस कष्टाची सवय नसल्याने जिना चढतानाही नको नको होत होतं. खोटं सांगायचं तर जिवावर आलं होतं. असं काहीतरी व्हावं कि कष्टही पडणार नाहीत आणि खोटंही बोललं जाणार नाही असं वाटत होतं आणि अचानक ही इच्छा पुणे मनपाने पूर्ण केली. पालिकेने माझ्यासाठीच बनवल्यासारखे काही डोंगर शहरात ठिकठिकाणी निर्माण केलेले आहेत. निसर्गात ज्याप्रमाणे एक डोंगर दुस-याशी साधर्म्य राखून नसओ तसंच अगदी.. प्रत्येक डोंगर वेगळा !
त्यादिवशी ठिकठिकाणी मनसोक्त चढाई केली..
प्रचि टाकतोच आहे.
रंगीबेरंगी डोंगर
डोंगरांची निगा राखली जात असताना
लोक तर आपली वाहने देखील दुर्गभ्रमणासाठी घेऊन जात होते.
किरण, केवढी ती डोंगर चढाई?
किरण, केवढी ती डोंगर चढाई?
______________/\______________.
धन्य आहे किरण तु
अगागाआआआआआआआआअ
अगागाआआआआआआआआअ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
(No subject)
किरण हे डोंगर पाषाण रोडवरचे
किरण हे डोंगर पाषाण रोडवरचे का?????
सगळे नाहीत प्रव म्हणजे पटकन
सगळे नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रव म्हणजे पटकन बघून होणारं प्रकरण असल्याने धपाधप प्रतिसाद अपेक्षित आहेत.
वाईट...
वाईट...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
तुमचा मुख्यमंत्र्यांच्या
तुमचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झालाच पाहिजे . काय ती चढाई !!!!
:D
किरण्या पोटसुट्ले म्हटले आणि
किरण्या पोटसुट्ले म्हटले आणि लगेच डोंगरचढाई
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
धन्य तो किरण्या आणि त्याची
धन्य तो किरण्या आणि त्याची चढाई !!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
हे राम .....
हे राम .....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सही
सही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रस्ता क्रॉस करताना जोरात गाडी
रस्ता क्रॉस करताना जोरात गाडी आली, तर भक्ती बर्वे याच डोंगरांच्या आड लपायची ! (तिच्या हयातीतच हा विनोद, तिच्या तोंडावरच केला जात असे.)
अरे देवा!!......... तू
अरे देवा!!.........
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
तू कोणते डोंगर सर करून आलास म्हणून उत्सुकतेने पाहायला आले इथे..
तर्..काय.. खोदा पहाड ,निकला किरन..
(No subject)
अरे काय हे ... :D
अरे काय हे ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दमला असशील लेका... ये बस
दमला असशील लेका... ये बस जरा... अरे याला पाजा रे कोणि तरी (पाणि म्हणतोय मी)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला वाटल हिरवेगार डोंगर असतील
मला वाटल हिरवेगार डोंगर असतील![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला डोंगर दिसला रे पण तु नाही
मला डोंगर दिसला रे पण तु नाही दिसला
सोबत तानाजीची घोरपड दिली असती बांधुन
खोदा पहाड ,निकला किरन..
खोदा पहाड ,निकला किरन..
@ रीया मुकुने आणखी एक नाव
@ रीया![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मुकुने आणखी एक नाव ठेवलं तुला
किरण्या
किरण्या![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
किरण
किरण _________________/\________________![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाट्टेल ते!
वाट्टेल ते!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
@ रीया मुकुने आणखी एक नाव
@ रीया
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मुकुने आणखी एक नाव ठेवलं तुला>>>>>
(No subject)
"अरे वा, ट्रेकर्सच्या यादीत
"अरे वा, ट्रेकर्सच्या यादीत आणखीन एक नाव" असे म्हणून धागा उघडला तर...![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
खोदा पहाड, निकला किरण>>>>> वर्षूतै अगदी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
किरण, तू म्हणजे तूच आहेस![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
किरण, कोठे आहेत तुझे चरण ?
किरण, कोठे आहेत तुझे चरण ?
_________/|\_________
Pages