मदाम तुस्साद इन सिडनी - भाग २ (ऑन द रेड कार्पेट )

Submitted by लाजो on 18 July, 2012 - 09:11

या भागात सगळे कलाकार रेड कार्पेट्वर Happy

१. ऑलिव्हीया न्युटन जॉन

MT11.JPG

२. काय्ली मिनोग

MT12.JPG

३. किथ अर्बन

MT13.JPG

४. मायकल जॅक्सन

MT14.JPG

५. ओपरा

MT17.JPG

६. बर्ट न्युटन (ऑझी टिव्ही पर्सनालिटी)

MT18.JPG

७. डेम एड्ना (बॅरी हंफ्रिज)

MT19.JPG

८. रे मिगर (ऑझी अ‍ॅक्टर)

MT20.JPG

९. ऑड्री हेपबर्न

MT21.JPG

१०. अल्फ्रेड हिचकॉक

MT22.JPG

११. मेरेलिन मन्रो

MT23.JPG

१२. पॉल होगन (क्रॉकडाईल डंडी)

MT24.JPG

१३. ह्यु जॅकमन

MT25.JPG

१४. जॅकी चॅन

MT26.JPG

१५. ब्रुस विलीस

MT27.JPG

१६. ब्रॅड पिट आणि अँजलिना जोली

MT28.JPG

१७. जॉनी डेप्प

MT29.JPG

१८. लेडी गा गा

MT30.JPG

१९. मिरांडा कर (सुपरमॉडेल)

MT31.JPG

-------------------------------------------

मदाम तुस्साद इन सिडनी - भाग १ (द ग्रेट्स )

गुलमोहर: 

वॉव, ऑड्रीच्या डोळ्यातले भाव अतिशय सुरेख आलेत. बाकी जॉनी डेप, लेडी गा गा मस्त.
मरलीन मनरोला त्याच त्या पोजमध्ये बघून कंटाळाच आलाय.

खर॑च सुर्पब !!

मेणाचे पुतळे वाटतच नाही. खरीच माणसं ऊभी आहेतस वाटत.

Hats off to Madam Tussauds !!

मस्तच Happy

जबरदस्त आहे कलाकारी.
फोटो छान क्लीअर काढलेत त्यामुळे कलाकाराचं कसब आमच्यापर्यंत पोचतय. Happy

ह्युज जॅकमन बनवायला बरच कौशल्य वापराव लागलेल असणार. पण बनवलाय जबरी.
त्याचे मसल्स, त्याचे एक्सप्रेशन्स सगळ जबरी जमलय.. Happy

धन्यवाद मंडळी Happy

मला स्वतःला आवडलेले : डेम एडना, रे मिगर, ऑड्री हेपबर्न, ब्रुस विलीस, ह्यु जॅकमन आणि जॉनी डेप्प.

ओपरा अजिब्बात जमली हाहिये. जॅकी चॅन देखिल खास नाही.

अजुन खुप फोटो आहेत पण काही फोटोत फॅमिली मेंबर्स असल्यामुळे नाही टाकत आणि काही फोटोंचे मला नीट अँगल्स मिळाले नाहीत आजुबाजुला पब्लिक होते त्यामुळे. क्षमस्व.

मस्तच.

बहुतेक हॉलिवुड स्टार्सचे पुतळे मस्तच आहेत.
जॅकी चॅनने दुसर्‍या कोणाचातरी ढगळ कोट घातलाय असे दिसतेय.

आभार्स मंडळी Happy

मेरेलिनच्या पायाजवळ फॅन हवा होता नै<<< दिनेशदा, फॅन होता, पण कुणी जवळ उभे राहिले की चालु व्हायचा. लेकीचा व्हिडीओ केला आहे फॅन चालु असताना Happy