हाय अल्पना, स्मिता.
बाकी, एवढ्यात कोणाची शाळेची चक्कर झाली का? मला भेट देउन ३-४ वर्ष झाली.
स्मिता, तुम्ही सगळ्याजणी मला ४ वर्ष सिनीअर होता. मी ताईला सान्गेन मायबोली बद्दल.
मला तर बरीच वर्ष झाली शाळेत जावुन... जाधवर मॅडम, चौधरी मॅडम दोनेक वर्षांपूर्वी भेटल्या होत्या... ईंग्रजीच्या रोहिणी कुलकर्णी मॅडम भेटतात वर्ष सहा महिन्यातून घरी गेले की..
यावेळि घरी गेले की शाळेत जायला पायजे.. खुप बदल झाले असतिल असं वाटून जावंच वाटत नाही.. उगिच शाळेत गेल्यावर अनोळखी वाटायला नको..:(
तब्येतीची चौकशी बद्दल धन्यवाद. अजुन अमेरीकन पद्धतीप्रमाणे हळुहळु तपासण्या चालुच आहेत. वेदनाशामक गोळ्या खावुन काम चालु आहे.
उदगीरवर जाण्यासारखे काही नाही म्हणुन तिकडे फिरकत नाही. योगी महाराजांशी गुगल टॉक वर संभाषण होत असते.
काळजी घ्या... अधुन मधुन येत चला इकडे किंवा औ'बादवर..किंवा उदगिरवर...
बाकी तुमची मैत्रिण माझ्या तरी लक्षात नाही..संगित शिक्षिका म्हणजे खर तर आठ्वायला हवी..कारण आमच्यावेळच्या गाणार्या बहुतेक मुली आहेत लक्षात..बहुतेक मागच्या किंवा पुढच्या बॅचची असावी.
मंजु(पुंडे) औरंगाबाद सोडून बडोद्याला शिफ्ट झाल्याच ऐकल होतं परत गेल्यावर कळेल नक्की.
तिची वहिनीपण शा.मं. मधलीच आहे त्यामुळे मंजुची चांगलीच ओळ्ख आहे माझी.
मी शाळेत असताना मंगाला कुलकर्णी संगित शिक्षिका होत्या.
अल्पना, मी गेले त्यावेळी शाळेच्या बाह्यस्वरूपात नवीन दिलेल्या रंगा (सेम कलर) शिवाय काही फरक नव्हता. मात्र घाईत असल्याने कोणाला भेटू शकले नाही :(. पुर्णानंद बंद होते नाहीतर वडा नक्की खाल्ला असता.
बाकी स. भू. कॉलेज च्या समोर चा भाग मात्र बदलला आहे.
मंगला कुलकर्णी अजूनही आहेत तिथेच
शा़ळा नवीन रंगाशिवाय आत काही बदल झाले असतील तर ठाऊक नाही. बाहेरून तशीच आहे एस.बी. चा कँपस भलताच भकास वाटला मला. पूर्णानंदचा वडा आकार आणि किमतीत बदलला आहे. चव ब-यापैकी तशीच आहे.
जाधवर मॅडम भेटल्या होत्या मागे एकदा मराठी बाणा बघायला आल्या होत्या तेव्हा, घरी चल म्हणून खूप आग्रह केला पण बराच उशीर झाला होता म्हणून जाऊ शकले नाही, पण शाळेत आवर्जून ये सगळ्या मुलींची तुझ्याशी ओळ्ख करुन द्यायला आवडेल म्हणून खूप आग्रह केलाय त्यांनी, वेळ मिळाला की जायच ठरवलय मी. योग कधी येतोय ते बघायच आता.
भली मोठी पोस्ट झाली पण शाळा म्हटल की भरभरून बोलण्यासारखं बरंच काही असतं त्यामुळे चालेल बहुतेक
मला माझ्या लग्नात भेटल्या होत्या जाधवर मॅडम. त्याआधी पण कुणाकुणाच्या लग्नकार्यात भेटायच्या. आणि रोकु मॅम माझ्या बाळाला बघायला घरी आल्या होत्या त्यावेळी भेटल्या. गेल्या जुनमध्ये औरंगाबादला पु.ल. महोत्सव झाला होता.. तिथे चित्रलेखा मेढेकर आणि अजुन एक्-दोन नव्या शिक्षिका भेटल्या होत्या. शाळेत यायचा आग्रह करतातच्..पण नेमकं मी जाते त्यावेळी शाळांना सुट्टी असते..:(
ए हाय सगळ्यांना,
पूर्णानंद च नाव किती वर्षांनी ऐकल ग खरच, वडा अजुन आठवतोय,
मो मला औबाद सोडुन १५ वर्ष झाली, त्या नंतर फिरकलेच नाही तिकडे,
आता शामली, अल्पना वगरे शाळू मैत्रीणी भेटल्या मुळे पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या, खरच शामले मस्त बा फ सुरु केलायस,
माझे अजुन ही सगळ्या औबाद च्या मित्र मैत्रीणीशी काँटॅक्ट आहेत, प्रिती मागच्या वर्षी फक्त मला भेटायला आणि गपा मारायला आली होती पुण्याला, आता आजच फोन करीन
Submitted by स्मितागद्रे on 25 April, 2009 - 05:05
काय म्हणताय मैत्रिणीन्नो. खूप दिवसात ह्या बाफवर गप्पा नाही झाल्या. सगळया बिझी का?
अल्पना, तुझी ट्रिप कशी झाली?
बाय द वे, माझी बहिण, वहिनी, चुलत भावाची बायको इ. सगळ्या शा. मं. च्या विद्यार्थिनी. त्यांना सांगितले माबो आणि ह्या बाफ बद्दल.
ओर्कुटवर पण मला खूप सार्या वर्गभगिनी भेटल्या, अगदी लाँग लॉस्ट फ्रेंड्स.
वॉव, पूर्णानंद. मी औरंगाबादला नोकरीच्या निमीत्त्याने २-३ वर्ष राहिले. एस्.बी. कॉलनीत एक खाजगी लेडिज हॉस्टेल मध्ये. पूर्णानंदचा तेव्हा आस्वाद घेतला. तेव्हा रोज सं. काळी गुलमंडीवर फिरायला जायचोत.
बराय आता, ताप उतरला आज... काहीतरी चावलय किंवा कसलीतरी अॅलर्जी झालीये त्याला कालपासुन..पाय खाजुन लाल होवुन सुजलाय टम्म...आज रक्त तपासलं डॉ. नी इन्फेक्शन आहे का बघायला.. संध्याकाळी कळेल काय ते..पण आज खेळतोय बर्यापैकी...
आई ग! आई घरातलं मुल आजारी असलं की सगळं घर आजारी असल्यासारखं वाटतं ना! तुझा पिल्लू बरा होतोय ते छान. ऊनही बरेच असेल सध्या.
हाय, अना_मीरा! तुला पहिल्यांदाच भेटतेय आज.
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 February, 2011 - 01:42
मो तुमचे आणि तुमच्या बहिणीचे अभिनंदन.
मी कानोकानीवर ह्या संबंधित बातमी टाकली होती. तिथे जाउन प्रतिक्रिया /मत देता येईल. http://kanokani.maayboli.com/node/794
हाय
हाय अल्पना, स्मिता.
बाकी, एवढ्यात कोणाची शाळेची चक्कर झाली का? मला भेट देउन ३-४ वर्ष झाली.
स्मिता, तुम्ही सगळ्याजणी मला ४ वर्ष सिनीअर होता. मी ताईला सान्गेन मायबोली बद्दल.
मला तर
मला तर बरीच वर्ष झाली शाळेत जावुन... जाधवर मॅडम, चौधरी मॅडम दोनेक वर्षांपूर्वी भेटल्या होत्या... ईंग्रजीच्या रोहिणी कुलकर्णी मॅडम भेटतात वर्ष सहा महिन्यातून घरी गेले की..
यावेळि घरी गेले की शाळेत जायला पायजे.. खुप बदल झाले असतिल असं वाटून जावंच वाटत नाही.. उगिच शाळेत गेल्यावर अनोळखी वाटायला नको..:(
माझी एक
माझी एक मैत्रिण शा.मं. मधे संगित शिक्षिका म्हणुन काही वर्षापासुन काम करते. ती ही शारदा मंदीरचीच विद्यार्थिनी. लग्नाअगोदरचे नावः मंजिरी पुंडे
महागुरु,
महागुरु, तुमची तब्येत ठीक नव्हती न? आता बरं आहे का? हल्ली उदगिरवर येत नाही तुम्ही?
तब्येतीची
तब्येतीची चौकशी बद्दल धन्यवाद. अजुन अमेरीकन पद्धतीप्रमाणे हळुहळु तपासण्या चालुच आहेत. वेदनाशामक गोळ्या खावुन काम चालु आहे.
उदगीरवर जाण्यासारखे काही नाही म्हणुन तिकडे फिरकत नाही. योगी महाराजांशी गुगल टॉक वर संभाषण होत असते.
काळजी
काळजी घ्या... अधुन मधुन येत चला इकडे किंवा औ'बादवर..किंवा उदगिरवर...
बाकी तुमची मैत्रिण माझ्या तरी लक्षात नाही..संगित शिक्षिका म्हणजे खर तर आठ्वायला हवी..कारण आमच्यावेळच्या गाणार्या बहुतेक मुली आहेत लक्षात..बहुतेक मागच्या किंवा पुढच्या बॅचची असावी.
ती साधारण
ती साधारण ८९ ची पास आउट असेल. ती त्यावेळी टिळकनगर (जय विश्वभारती कॉलनी जवळ) रहात असे.
मंजु(पुंडे)
मंजु(पुंडे) औरंगाबाद सोडून बडोद्याला शिफ्ट झाल्याच ऐकल होतं परत गेल्यावर कळेल नक्की.
तिची वहिनीपण शा.मं. मधलीच आहे त्यामुळे मंजुची चांगलीच ओळ्ख आहे माझी.
नमस्कार जनहो,
प्रसाद शा.म.च्या बाफवर स्वागत.
अल्पना ती
अल्पना ती मलाही एक वर्ष सिनिअर ग
स्वागताबद
स्वागताबद्दल धन्यवाद!
ओह ... बडोद्याला गेले का ...मी औरंगाबाद सोडल्यापासुन तिचा आणि माझा संपर्क नाही. मी चौकशी करेन तिच्या बद्दल.
मी शाळेत
मी शाळेत असताना मंगाला कुलकर्णी संगित शिक्षिका होत्या.
अल्पना, मी गेले त्यावेळी शाळेच्या बाह्यस्वरूपात नवीन दिलेल्या रंगा (सेम कलर) शिवाय काही फरक नव्हता. मात्र घाईत असल्याने कोणाला भेटू शकले नाही :(. पुर्णानंद बंद होते नाहीतर वडा नक्की खाल्ला असता.
बाकी स. भू. कॉलेज च्या समोर चा भाग मात्र बदलला आहे.
मंगला
मंगला कुलकर्णी अजूनही आहेत तिथेच
शा़ळा नवीन रंगाशिवाय आत काही बदल झाले असतील तर ठाऊक नाही. बाहेरून तशीच आहे एस.बी. चा कँपस भलताच भकास वाटला मला. पूर्णानंदचा वडा आकार आणि किमतीत बदलला आहे. चव ब-यापैकी तशीच आहे.
जाधवर मॅडम भेटल्या होत्या मागे एकदा मराठी बाणा बघायला आल्या होत्या तेव्हा, घरी चल म्हणून खूप आग्रह केला पण बराच उशीर झाला होता म्हणून जाऊ शकले नाही, पण शाळेत आवर्जून ये सगळ्या मुलींची तुझ्याशी ओळ्ख करुन द्यायला आवडेल म्हणून खूप आग्रह केलाय त्यांनी, वेळ मिळाला की जायच ठरवलय मी. योग कधी येतोय ते बघायच आता.
भली मोठी पोस्ट झाली पण शाळा म्हटल की भरभरून बोलण्यासारखं बरंच काही असतं त्यामुळे चालेल बहुतेक
मला माझ्या
मला माझ्या लग्नात भेटल्या होत्या जाधवर मॅडम. त्याआधी पण कुणाकुणाच्या लग्नकार्यात भेटायच्या. आणि रोकु मॅम माझ्या बाळाला बघायला घरी आल्या होत्या त्यावेळी भेटल्या. गेल्या जुनमध्ये औरंगाबादला पु.ल. महोत्सव झाला होता.. तिथे चित्रलेखा मेढेकर आणि अजुन एक्-दोन नव्या शिक्षिका भेटल्या होत्या. शाळेत यायचा आग्रह करतातच्..पण नेमकं मी जाते त्यावेळी शाळांना सुट्टी असते..:(
ए हाय
ए हाय सगळ्यांना,
पूर्णानंद च नाव किती वर्षांनी ऐकल ग खरच, वडा अजुन आठवतोय,
मो मला औबाद सोडुन १५ वर्ष झाली, त्या नंतर फिरकलेच नाही तिकडे,
आता शामली, अल्पना वगरे शाळू मैत्रीणी भेटल्या मुळे पुन्हा एकदा आठवणी ताज्या झाल्या, खरच शामले मस्त बा फ सुरु केलायस,
माझे अजुन ही सगळ्या औबाद च्या मित्र मैत्रीणीशी काँटॅक्ट आहेत, प्रिती मागच्या वर्षी फक्त मला भेटायला आणि गपा मारायला आली होती पुण्याला, आता आजच फोन करीन
काय
काय म्हणताय मैत्रिणीन्नो. खूप दिवसात ह्या बाफवर गप्पा नाही झाल्या. सगळया बिझी का?
अल्पना, तुझी ट्रिप कशी झाली?
बाय द वे, माझी बहिण, वहिनी, चुलत भावाची बायको इ. सगळ्या शा. मं. च्या विद्यार्थिनी. त्यांना सांगितले माबो आणि ह्या बाफ बद्दल.
ओर्कुटवर पण मला खूप सार्या वर्गभगिनी भेटल्या, अगदी लाँग लॉस्ट फ्रेंड्स.
ट्रिप एकदम
ट्रिप एकदम मस्त झाली ग्..पण आल्यावर लेक आजारी पडलाय... त्यामुळे जरा सुट्टी घेतेय माबोवरुन..
वॉव,
वॉव, पूर्णानंद. मी औरंगाबादला नोकरीच्या निमीत्त्याने २-३ वर्ष राहिले. एस्.बी. कॉलनीत एक खाजगी लेडिज हॉस्टेल मध्ये. पूर्णानंदचा तेव्हा आस्वाद घेतला. तेव्हा रोज सं. काळी गुलमंडीवर फिरायला जायचोत.
हवापाण्या
हवापाण्यात फरक पडला असेल ग त्याला. काळजी घे.
अल्पु काय
अल्पु काय म्हण्तेस ? लेक आता बरा आहे ना ?
अनु हाय ,तुझी विपु बघ
बराय आता,
बराय आता, ताप उतरला आज... काहीतरी चावलय किंवा कसलीतरी अॅलर्जी झालीये त्याला कालपासुन..पाय खाजुन लाल होवुन सुजलाय टम्म...आज रक्त तपासलं डॉ. नी इन्फेक्शन आहे का बघायला.. संध्याकाळी कळेल काय ते..पण आज खेळतोय बर्यापैकी...
आई ग! आई
आई ग! आई घरातलं मुल आजारी असलं की सगळं घर आजारी असल्यासारखं वाटतं ना! तुझा पिल्लू बरा होतोय ते छान. ऊनही बरेच असेल सध्या.
हाय, अना_मीरा! तुला पहिल्यांदाच भेटतेय आज.
सगळ्यानी हात जोडा रे.... तर
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन
मराठी डॉक्टरचे यशस्वी संशोधन ही सोनाली शारदा मंदीरची विद्यार्थीनी आहे अभिनंदन सोनाली आणि सोनाली मो ची बहिण आहे. मो तुझंपण अभिनंदन
मो तुझं आणि तुझ्या बहिणीचं
मो तुझं आणि तुझ्या बहिणीचं अभिनंदन.
are great, आम्च्याच बॅचची आहे
are great, आम्च्याच बॅचची आहे सोनाली , मेल लिहिते आजच तिला
मो तुमचे आणि तुमच्या बहिणीचे
मो तुमचे आणि तुमच्या बहिणीचे अभिनंदन.
मी कानोकानीवर ह्या संबंधित बातमी टाकली होती. तिथे जाउन प्रतिक्रिया /मत देता येईल.
http://kanokani.maayboli.com/node/794
मी तिथे दिलेली प्रतिक्रिया
मी तिथे दिलेली प्रतिक्रिया गायब झाली कशी झाली ठाऊक नाही, म्हणून शेवटी इथे बातमी दिली
मी शारदा मंदीरची
मी शारदा मंदीरची विद्यार्थिनी इथे हा कट्टा बघून खूप आनंद झाला.
मी राणी गोचके, शारदा मन्दिर
मी राणी गोचके, शारदा मन्दिर १९८८ batch. कोणी आहे का १९८८ च?