Submitted by नंद्या on 16 July, 2012 - 04:11
सूर्याचे दर्शन होणार नाही असे ७ ते ९ महिने इथे असतात. आकाशाचा रंग करडा असतो हे वाक्य खरे मानावे लागते. पण त्यामुळे जेव्हा सूर्य उगवताना, मावळताना दिसतो, ढगांमागून डोकावतो, तेव्हा तो एक आनंददायी अनुभव होतो.
१.
२.
३.
४.
५.
६.
गुलमोहर:
शेअर करा
खुप सुंदर!!!! पहिला फोटो
खुप सुंदर!!!!
पहिला फोटो आणि त्यातले निळे आकाश... खासच!!
मस्त फोटो. पॉपीचा रंग फार
मस्त फोटो. पॉपीचा रंग फार सुरेख आहे
शेवटच्या फोटोतला प्रकाश फारच
शेवटच्या फोटोतला प्रकाश फारच आवडला.
मस्तच ... पहिला भारी आवडला.
मस्तच ...
पहिला भारी आवडला.
मस्त पहिला फोटो खूप आवडला.
मस्त
पहिला फोटो खूप आवडला.
सगळेच छान आहेत पण पहिला खुपच
सगळेच छान आहेत पण पहिला खुपच आवडला! फोटो बघून मूड चेंज(च) होतो लगेच, मस्त!
उडे, दिलके जहां मे खाबों के परिंदे....
उडे, खुले असमां मे खाबों के परिंदे.... (ह्या ओळी आठवल्या फोटो बघून).
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम
अप्रतिम
मस्त !!!
मस्त !!!
मस्तच. पहिला तर अल्टिमेट
मस्तच. पहिला तर अल्टिमेट आलाय. एकदम टिपिकल समरचा फिल देणारा.
पहिला फोटो आवडला.. बाकीचेही
पहिला फोटो आवडला.. बाकीचेही चांगले आहेत.. पण मला थीम काही धड कळली नाही..
पराग , सगळ्या फोटोंमध्ये
पराग , सगळ्या फोटोंमध्ये सुर्यप्रकाशाची जादु आहे रे. दिवसाच्या वेळेप्रमाणे सुर्यप्रकाश चेंज होत गेलाय तसे फोटो घेतलेत. फोटोंवरुन वेळ गेस करता येते. (असं मला वाट्ट. नंद्या भाऊ सांगतीलच.:) )
उदा.पॉपीचा फोटो बघितला तर साधारण संध्याकाळची वेळ( ७ :००)
सीमा, नॉट नेसेसरी.. फोटो ४
सीमा, नॉट नेसेसरी..
फोटो ४ (किंवा २,३ सुद्धा) आर्टीफिशल लाईट मध्ये (फ्लॅश/ ट्युब) काढलेलेही असू शकतात.
सुरेखच. सगळे आवडले. पहिला
सुरेखच. सगळे आवडले. पहिला फारच आवडला. डेस्कटॉपवर लावावासा वाटतोय
सगळेच फोटो छान आलेत.. पहिला
सगळेच फोटो छान आलेत.. पहिला तर खुप आवडला!!!
झक्कास.... जाम फ्रेश वाटले
झक्कास.... जाम फ्रेश वाटले फोटो बघुन.....
सर्वच फोटो सुंदर!! चैतन्यमय!
सर्वच फोटो सुंदर!! चैतन्यमय! आवडले.
सुपर्ब!!! पहिला खुपच आवडला.
सुपर्ब!!!
पहिला खुपच आवडला.
सग्गळे फोटो आवडले. फुले अगदी
सग्गळे फोटो आवडले. फुले अगदी डिलायटेड झालीत..
मस्त फोटो!
मस्त फोटो!
आयला... लय भारी गड्या...
आयला...
लय भारी गड्या... पहिला तर कातिलच आहे...
आपण तर फॅन आहोत तुझ्या फोटोग्राफीचे
मस्त. पहिला फोटो खुप
मस्त. पहिला फोटो खुप आवडला.
सध्या फारसा येत नाहीस का इथे?
सही रे! पहिला फारच भारी! तो
सही रे! पहिला फारच भारी! तो फ्लेअर आला नसता तर अजून भारी दिसला असता हा फोटो!
पहिला व शेवटचा खूप आवडला!!
पहिला व शेवटचा खूप आवडला!!
जबरी आहेत. पहील्याच्या
जबरी आहेत. पहील्याच्या अँगलमुळे जबरी वाटत आहे, निळा रंग अफलातून आहे.
मस्तच !
मस्तच !
व्वा नंद्याभौ , क्या मस्त
व्वा नंद्याभौ , क्या मस्त फोटोज है !
झकास !
झकास !
लई भारि.... सगळेच फोटो आवडले
लई भारि.... सगळेच फोटो आवडले ...
सुंदर ! प्र. ची. अन फुलं
सुंदर ! प्र. ची. अन फुलं
Pages