Submitted by गिरिश सावंत on 16 July, 2012 - 10:52
लावणी महोत्सव भाग १ ..
http://www.maayboli.com/node/36394
नेहमी प्रमाणे प्रतिसादाबद्द्ल आभार..
भाग २ मध्ये ..
तरवा लावताना इकडे तिकडे..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लावणी महोत्सव भाग १ ..
http://www.maayboli.com/node/36394
नेहमी प्रमाणे प्रतिसादाबद्द्ल आभार..
भाग २ मध्ये ..
तरवा लावताना इकडे तिकडे..
छान!!!
छान!!!
फिटलं पारणं, काय क्लॅरिटीय,
फिटलं पारणं, काय क्लॅरिटीय, अभिनंदन
प्रचि २ चे पेंटिंग बनवा
मस्त!!
मस्त!!
सुंदर.. शेवटचा तर क्लासिक!!!!
सुंदर.. शेवटचा तर क्लासिक!!!!
मस्तच आहेत.
मस्तच आहेत.
प्रचि ७ अप्रतिम
प्रचि ७ अप्रतिम
सगळेच फोटो क्लास!!!!!! फिटलं
सगळेच फोटो क्लास!!!!!!
फिटलं पारणं>>>>+१
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम .... २ रा अन शेवटचा
अप्रतिम ....
२ रा अन शेवटचा खल्लास ..
प्रचि ७ फारच सुंदर!
प्रचि ७ फारच सुंदर!
मस्त फोटो. पहीला आणी शेवटचा
मस्त फोटो. पहीला आणी शेवटचा खूपच आवडला.
सुंदर्!!!
सुंदर्!!!
मस्तय रे. लावणी महोत्सव
मस्तय रे.
लावणी महोत्सव आवडतोच
जबरदस्त !
जबरदस्त !
खूपच सुंदर !!! प्रचि ६
खूपच सुंदर !!!
प्रचि ६ बेस्ट
एकाच धाग्यावर किती रंगाची उधळण करुन सोडलीत, राव.... _/\_
सुंदर! शेवटचा अप्रतिम!
सुंदर! शेवटचा अप्रतिम!
मला एक पण फोटो दिसत नाहिये
मला एक पण फोटो दिसत नाहिये
क्लासच. खरच किती मेहेनत असते
क्लासच.
खरच किती मेहेनत असते नाही या सर्व गोष्टींत.
अप्रतिम! शेवटच्या फोटोचं
अप्रतिम!
शेवटच्या फोटोचं टायमिंग अचूक !!
सुंदर!
सुंदर!
गिरीश, ह्या सर्व आनंदापासून
गिरीश, ह्या सर्व आनंदापासून पारख्या झालेल्या आम्हा सारख्यांना ही अशी अमूल्य आणि अप्रतिम भेट देऊन किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. खूप छान !!
सर्वच फोटो सुंदरच ! शेवटचा फोटो म्हणजे तर मला माझ्या मनाचेच प्रतिबिंब वाटले.
शेवटचा फोटो एकदम नादखुळा..
शेवटचा फोटो एकदम नादखुळा..
प्रचि ७ साठी __/\__
प्रचि ७ साठी __/\__
क्लास........................
क्लास........................
sundar. june anubhava
sundar.
june anubhava aathavale.
दुसरा मस्तच रे... लय भारी....
दुसरा मस्तच रे... लय भारी....
गिरिश, पहिले तीन आणि ६,७
गिरिश, पहिले तीन आणि ६,७ सुंदर फोटो आणि कंपोझिशन.
प्रज्ञा१२३ [[[[[[[ किती
प्रज्ञा१२३
[[[[[[[ किती पुण्य कमावतोस ह्याची तूला कल्पना पण येणार नाही. ]]]]]]]]]]]
एवढही चढवु नका हो..
अप्रतिम...खरंच पारणं फिटलं
अप्रतिम...खरंच पारणं फिटलं डोळ्यांचं.
धन्यवाद.
सुंदर फोटो. कुणाला रस असेल तर
सुंदर फोटो.
कुणाला रस असेल तर यू ट्यूबवर सायटोमा, नावाने सर्च करा. जपानमधील भातशेतीचा एक हंगाम आणि त्यानूसार निसर्ग असे अप्रतिम चित्रण आहे. तिथे ही शेती हजारो वर्षे केली जात आहे त्यामूळे निसर्गातले अनेक घटक त्यात सहभागी होतात.
Pages