Submitted by पुरंदरे शशांक on 12 July, 2012 - 01:54
गोब-या गोब-या गालाची
मस्त नकट्या नाकाची
एक भावली आहे कुठे
ही काय इथे इथे....
कुरळे कुरळे केस मऊ
कश्शी दिस्ते मनी माऊ
अस्स पिल्लू गोडुलं
घरात या मिळालं...
हस्ते गोड राणी कशी
खळी किती नाजुकशी
कोकरु एक मऊसं
रांगतंय जरा जरासं...
http://www.maayboli.com/node/36466 (मुलगा/ बॉय व्हर्जन)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
कित्ती गोड..
कित्ती गोड..
आईग्ग्ग किती गोड काल मिळाली
आईग्ग्ग किती गोड
काल मिळाली असती तर माझ्या भाचीला म्हणुन दाखवली असती कालच
आता आज फोन करुन ऐकवते
खूप ग्गोड . आता कुणाची तरी
खूप ग्गोड . आता कुणाची तरी मुल्गी शोधावी लागेल हे बब्बड्गीत गाण्यासाठी
याचं मुलगा व्हर्जन आहे का?
वेका
वेका
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद.......
खूप्पच गोडमिट्टं गीत
खूप्पच गोडमिट्टं गीत
मस्त रे...
मस्त रे...
छानच.......... वेका +१
छानच..........
वेका +१
छान आहे. आता कुणाची तरी
छान आहे.
आता कुणाची तरी मुल्गी शोधावी लागेल हे बब्बड्गीत गाण्यासाठी >> वेका, +१
खुपच गोड
खुपच गोड
खूप गोड. भावली आणि कविता
खूप गोड. भावली आणि कविता दोन्हीही.
सर्वांना मनापासून
सर्वांना मनापासून धन्यवाद.......
खुप छान..
खुप छान..
सुन्दर! फारच छान!!
सुन्दर! फारच छान!!
खूप गोड!!!
खूप गोड!!!
सर्वांचे मनापासून आभार......
सर्वांचे मनापासून आभार......