Submitted by sanky on 15 July, 2012 - 12:38
rapid ballpen sketch.
ह्या चित्रात एक शब्द लपलेला आहे केसांशी संबंधित.... कुणी ओळखला का...? नसेल तर शोधायचा प्रयत्न करा आणि सांगा...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
rapid ballpen sketch.
ह्या चित्रात एक शब्द लपलेला आहे केसांशी संबंधित.... कुणी ओळखला का...? नसेल तर शोधायचा प्रयत्न करा आणि सांगा...
sanky, "लांबसडक" हे शीर्षक
sanky,
"लांबसडक" हे शीर्षक मी "लांब सडक" असं वाचलं. त्यामुळे अपेक्षाभंग झाला!
बॉलपेनाने झटझट काढलेली असल्याने कलाकृतीस दाद द्यावीशी वाटते.
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
gr8
gr8
अमेझिंग. तुमची ही नवी सिरीज
अमेझिंग.
तुमची ही नवी सिरीज मस्तच आहे.
शँकी, नवीन चित्रे नाही
शँकी,
नवीन चित्रे नाही आवडली...
पिकी स्टारी नाईट बघून आलास
पिकी स्टारी नाईट बघून आलास काय ?
मस्तच !
छान जमलंय.
छान जमलंय.
तुम्ही फक्त बॉलपेननेच चित्रं
तुम्ही फक्त बॉलपेननेच चित्रं काढता का? फारच सही आहे ही सिरिज.
मला एक फुल जरी काढायचं म्हटलं तरी प्रचंड खोडाखोड करायला लागते बॉलपेनने ड्रॉ करणारा खरंच किती निष्णात असेल, कारण करेक्शन करायला काही वावच नाही. तुमच्या रेघा पण सगळ्या एकसलग आहेत, म्हणजे पेनसुद्धा उचललं नाहीए हे कळतं आहे.
मस्तच
मस्तच
फारच भारी!
फारच भारी!
ह्या चित्रात एक शब्द लपलेला
ह्या चित्रात एक शब्द लपलेला आहे केसांशी संबंधित.... कुणी ओळखला का...? नसेल तर शोधायचा प्रयत्न करा आणि सांगा...
s T/r g?
s T/r g?
strong मस्तं!!!
strong
मस्तं!!!
strong! n बरोबर वाटत नाहीये.
strong!
n बरोबर वाटत नाहीये. तरी अंदाज येतोय.
"Strong" हा शब्द तर मग नाव का
"Strong" हा शब्द तर मग नाव का बरं "लांबलचक"?
चित्र चांगलं आहे .. रिपन्झल आठवली टँगल्ड् मधली ..
मी ओळखू शब्द....>>> गुंता
मी ओळखू शब्द....>>> गुंता
मस्त
मस्त
silky ?
silky
?
मला जटा हा शब्द दिसल्यासारखा
मला जटा हा शब्द दिसल्यासारखा वाटतो.
ह्यात long & strong हा शब्द
ह्यात long & strong हा शब्द आहे... long visual expression आहे तर strong हा लिहिला आहे...
<<मी ओळखू शब्द....>>> गुंता>>
<<मी ओळखू शब्द....>>> गुंता>>
सिल्की ?
सिल्की ?