डीलाईटेड्

Submitted by नंद्या on 16 July, 2012 - 04:11

सूर्याचे दर्शन होणार नाही असे ७ ते ९ महिने इथे असतात. आकाशाचा रंग करडा असतो हे वाक्य खरे मानावे लागते. पण त्यामुळे जेव्हा सूर्य उगवताना, मावळताना दिसतो, ढगांमागून डोकावतो, तेव्हा तो एक आनंददायी अनुभव होतो.

१.

२.

३.

४.

५.

६.

गुलमोहर: 

मस्त. पहिलं आणि पाचवं प्रचि फारच आवडलं. Happy
ललिता + १. पहिल्याचा अँगल छान आहे. पाचव्यातली रंगसंगती सुरेख आहे.

सर्व फोटो सुंदर.. पहिल्या फोटोच्या अँगलमुळे खूप आवडला शिवाय शेवटच्या फोटोत कुंपणावरचं उन ही सुंदर दिसतय.

Pages