Submitted by आर्च on 13 July, 2012 - 15:25
ह्युस्टनमध्ये गॅलरीया भागात एकट्या मुलीला रहायला चांगल्यापैकी अपार्टमेंट कुठे बघावं? रेंट कितीपर्यंत. इंटर्नेटवर चेक केलं पण ह्युस्टन रहिवाशांच मत घ्यावं. कोणाच्या ओळखीचे अपार्ट्मेंट लोकेटर्स आहेत का? जरा त्वरीत माहिती हवी होती.
धन्यवाद!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आर्च मी करंट रेसिडंट नाही
आर्च मी करंट रेसिडंट नाही ह्युस्टनची पण मेमोरियल वर बहुतेक असावेत बरी अपार्टेमेन्ट्स् किंवा माझी एक मैत्रिण सॅन फेलिपी वर एका कॉर्पोरेट अपार्टमेन्ट मध्ये रहायची ते ही बर्यापैकी डिसेन्ट होतं ..
आर्च, ह्या लिंक्स बघा, दोन्हि
आर्च, ह्या लिंक्स बघा, दोन्हि गॅलेरियाच्या अगदि जवळ आहेतः
http://www.richdale.com/tuscany/
http://www.yorktownapts.com/
पहिले नविन आणी जास्त चांगले आहे , दुसरी जुनी आहेत पण मोठी आहेत.
सशल तिचा जॉब सॅन फेलीपीवरच
सशल तिचा जॉब सॅन फेलीपीवरच आहे गॅलेरिया एरियात. रिसेंट ग्रॅज्युएट आहे आणि बर्यापैकी फ्रेंडली यंग प्रोफेशनल नेबरहूड शोधते आहे.
सारिका ह्या दोन लिंक्स कळवते तिला. तिला जाऊन पहायला वेळ नाही जास्त कारण लवकरच मूव्ह व्हावं लागेल.
सारिका, तुम्ही Heights area
सारिका, तुम्ही Heights area मधली चांगली अपार्टमेंट्स सांगू शकाल का? तिला तो एरिया सुचवला आहे काही लोकांनी. त्या एरियाबद्दलपण तुमचं मत काय आहे? Cheval Apts कशी आहेत?
Old Farm Apartments पण चांगली
Old Farm Apartments पण चांगली आहेत. गॅलेरिया च्या अगदी जवळ नाहीयेत, पण फार लांब सुद्धा नाहीत.
गॅलेरिया च्या अगदी जवळ अपार्टमेंट्स महाग असतील.
मंदार धन्यवाद. जरा Heights
मंदार धन्यवाद. जरा Heights मधल्या apts बद्दल माहिती देणार का? कुठची apts आणि सेफ्टी वगैरे बद्दल.
आर्च, ह्या दोन साईट्स चेक कर
आर्च, ह्या दोन साईट्स चेक कर -
गॅलेरिया पासून 5-10 minutes
गॅलेरिया पासून 5-10 minutes walking distance वर ४४४४ westheimer (http://www.4444westheimer.com) मध्ये मी ६ महिने एकटी राहिले आहे ..तेवढा तरी अनुभव चांगला होता..
area safe आहे. Police patrol is available 24 hours. भारतीय लोक बरेच आहेत.
रेंट ७००-७५०$ आहे १ बेडरूम साठी.
Public transportation, Groceries साठी Target, Galleria mall सर्व अगदी जवळ आहे ...
सगळ्यांना मनापासून
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
तिला inside the loop apt पहायला सांगत आहेत मित्र मैत्रीणी. २१२१ midlane सुचवलं. रेंट थोडं जास्त वाटलं. आणि available पण नाहीत. त्याच्या आजूबाजूला आहेत का तशा प्रकारची अपार्ट्मेंट्स?
माझी मैत्रिण ह्युस्टन मध्ये
माझी मैत्रिण ह्युस्टन मध्ये शिफ्ट होत आहे सध्यातरी नवरा आधी पुढे येणार आहे.त्यामुळे ह्युस्टन मध्ये Downtown भागात १ bhk किंवा शेअरिंग बेसिस वर अपार्टमेंट हवे आहे.इथे काही माहिती मिळाल्यास खूप मदत होईल.
नमस्कार मायबोलीकर (Houston
नमस्कार मायबोलीकर (Houston )
मी New Jersey वरून ह्या आठवड्यात Houston TX ला move होत आहे. माझ्या अहो न चा office address :12 greenway plaza houston tx आहे
तर indian community असलेली safe आणि commutation साठी easy असलेल्या Right community च्या शोधात आहे …
तर मला लवकरात लवकर apartment suggest करा .
T I A
Welcome to Houston!
Welcome to Houston!
ह्युस्टनमधे सर्वत्र देसी लोक भरपूर आहेत. त्यामुळे indian community नसलेले अपार्टमेंट्स विचारले असते तर शोधणं अवघड होतं.
तुमच्या ऑफीस लोकेशनच्या जवळच एक कॉस्टको आहे त्याच्या मागेच असलेले अपार्टमेंटसमधे एक मित्र रहायचा, ते चांगले होते, किंवा थोडं पुढे Yorktown Street आहे, त्यावर Westheimer Street च्या north ला काही अपार्टमेंट्स आहेत तिथे मिनी इंडीयाच आहे.
ह्युस्टनमधे ट्रॅफीक भयंकर आहे त्यामुळे ऑफीसच्या जवळ राहीलेलं चांगलं.
गुड लक, अजून काही माहीती हवी असल्यास जरुर विचारा
इथल्या विषयाशी संबंधीत नाही
इथल्या विषयाशी संबंधीत नाही तरिही
५९ ला आता इंटरस्टेट ६९ म्हणतात का?
इंटरस्टेट ६९ चा बराच मोठा
इंटरस्टेट ६९ चा बराच मोठा प्रोजेक्ट आहे. US-59 चा व्हिक्टोरियापासून लुझियानापर्यंतचा बराचसा भाग Interstate 69 मधे कन्वर्ट होणार आहे. ह्युस्टनमधून जाणार्या ५९ च्या भागाला आता I-६९ म्हणतात. तसाही तो फ्रीवे होताच त्यामुळे नुसतं बारसं करणंच बाकी होतं
धन्यवाद! ६१०/५९ चं साऊथवेस्ट
धन्यवाद!
६१०/५९ चं साऊथवेस्ट चं जंक्शन आहे तिथला सुरूवातीचा ५९ चा एक्स्पान्स बघून पहिल्यांदा एकदम ग्रँड वाटायचं. एकदम अमेरिकेत आल्यासारखं (नाहीतर पहिल्या दिवशी IAH पासून २९०/ एफ एम १९६० पर्यंत पोचताना वाटत होतं ही कुठली गावंढळ अमेरिका?
)
पूर ओसरला का?
पूर ओसरला का?
फा - हळूहळू ओसरतोय, अजून
फा - हळूहळू ओसरतोय, अजून पूर्ण नाही ओसरला. आज परत पाऊस येणार आहे त्यातून....
ऊप्स मी हा ह्यूस्टन बीबी
ऊप्स मी हा ह्यूस्टन बीबी समजून ते विचारले (त्याला सशल व मंदारही कारणीभूत आहेत :P). टेक्सास इतक्याच मोठ्या मनाने इग्नोर करा
धन्यवाद मंदार __/\__ Thanks
धन्यवाद मंदार __/\__
Thanks for reply
तुमच्या suggestion मूळे Appt शोधायचं बळ मिळालं !!
इथल्या एकंदर पूरग्रस्त परिस्थिती आणि पावसाळी हवामान ह्यात appt शोधायला clue मिळत नव्हता
Appt final केल्यावर सांगेलच
<<ह्युस्टनमधे सर्वत्र देसी लोक भरपूर आहेत. त्यामुळे indian community नसलेले अपार्टमेंट्स विचारले असते तर शोधणं अवघड होतं.>>

hi मंदार, Texas मध्ये appts
hi मंदार,
Texas मध्ये appts घेण्याबद्दल मी विचारले होते ... आम्ही westheimer रोड वर 'Marquis ' मध्ये शिफ्ट झालोय