गजराज...

Submitted by sanky on 12 July, 2012 - 12:59

479345_2012328204305_2025614852_o.jpg

rapid ballpen sketch on handmade paper with water colour...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कागदावर पसरलेले रंग आवडले. >> +१. हत्ती ठीक आहे.

बर्‍याच दिवसात सँकी स्टँडर्डचे चित्र आलेले नाही. तुझाच जुना गजराज आणि आत्ताचा हा गजराज यांची कशी तुलना करावी?

जे आहे ते तसच बघन्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पाहण मला जास्त आवडत...... realistic and creative both are different treatments..you can't compare both are totally different styles....

मस्त आहे आवडले चित्र Happy

जे आहे ते तसच बघन्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पाहण मला जास्त आवडत...... realistic and creative both are different treatments..you can't compare both are totally different styles.... >>>> Happy हेही आवडलं ! पटलंही Happy