Submitted by गिरिश सावंत on 12 July, 2012 - 06:43
गतवर्षीच्या लावणी महोत्सवाला मा. बो. करांनी मोठा प्रतिसाद दिला .
http://www.maayboli.com/node/27110
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही कोकणात लावणी महोत्सव होत असून हा नांदीचा फोटो ...
महोत्सवाचे फोटो लवकरच ...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
जबराट
जबराट
आहाहा!
आहाहा!
सह्ह्हीच
सह्ह्हीच
वाह..!!
वाह..!!
येऊ दे... मस्तच
येऊ दे... मस्तच
व्वा! यायलाच पाहिजे कोकणात.
व्वा! यायलाच पाहिजे कोकणात.
सह्हीच!
सह्हीच!
छान टिपलाय क्षण. (बैलपण अगदी
छान टिपलाय क्षण. (बैलपण अगदी हट्टेकट्टे आहेत !)
छान फोटो. फोटोत जो प्रकार आहे
छान फोटो.
फोटोत जो प्रकार आहे त्याला आमच्याकडे 'गुटा घालणे' म्हणतात. गुट्याच्या फळीवर बसायला खुप मजा यायची. बैलांच्या शेपटीचे फटके बसायचे. चिखल उडायचा. मज्जा वाटायची.
गिरिश, धन्यवाद. लहानपणीचे दिवस आठवले.
काय सुपर्ब फोटो आहे. प्लीज
काय सुपर्ब फोटो आहे. प्लीज अजुन फोटोज टाका लवकर.
हे का य .. एकुच
हे का य .. एकुच
(No subject)
Wow! मस्त.
Wow! मस्त.
फोटो फार छान आहे ..
फोटो फार छान आहे ..
चिखल तुडवतानाचा हा फोटो
चिखल तुडवतानाचा हा फोटो जबरदस्तच.
मस्त फोटो. अजून कुठायत?
मस्त फोटो. अजून कुठायत?
लावणी महोत्सव भाग
लावणी महोत्सव भाग १
http://www.maayboli.com/node/36394
वा ! वा !! वा !!! सुरेख नांदी
वा ! वा !! वा !!! सुरेख नांदी !
मस्त
मस्त
छान.
छान.
जबराट ...............
जबराट ...............
आभार...
आभार...
व्वाह ! आत्ताच कुडाळची यस्टी
व्वाह ! आत्ताच कुडाळची यस्टी पकडूक व्हयी..