आमचे प्रेरणा स्थान : व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
सगळ्याना मुक्क्त प्रवेश माबोवरी ,
डुआयडींची गर्दी फ़ार माबोवरी ,
ओआयडींना त्रास भारी माबोवरी ,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
नि.ग.च फ़्युचर ब्राईट, ब्राईट,
फ़ोटो, माहिती, राईट राईट
नसते तिथे फ़ाईट, फ़ाईट
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
गगोचा ब्रेक, ब्रेक.
कॉहाचा, मेक, मेक.
अॅडमीनचा धाक, धाक.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
मा.बो. भारी साईट साईट
डुआयडीशी फ़ाईट, फ़ाईट
गगोवरी, गगोवरी, गगोवरी.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
प्रतिसाद अॅन्ग्री, अॅन्ग्री,
शिव्यांची जंत्री, जंत्री,
करमणूकीची खात्री, खात्री,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी.
शोभा अशी
शोभा अशी दिसते>>>>>>>>>भुंग्या
मस्त
मस्त
भारीच लिहीले
भारीच लिहीले
डी खाल्ला
डी खाल्ला
शोभातै भन्नाट अगदी के आणि
शोभातै भन्नाट अगदी
के आणि भुंगा
सारिका, मुकु, मयुरी, धन्यवाद.
सारिका, मुकु, मयुरी, धन्यवाद.
डी खाल्ला >>>>>>>>>मुकु, आता वाच
:डी
:डी
प्रतिसाद अॅन्ग्री,
प्रतिसाद अॅन्ग्री, अॅन्ग्री,
शिव्यांची जंत्री, जंत्री,
करमणूकीची खात्री, खात्री,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
...ओके ममा..
(No subject)
मस्त जमलय !!
मस्त जमलय !!
खाल्लेलाही चांगला होता डी
खाल्लेलाही चांगला होता डी
शोभे माबोवर नुसतं एव्हढंच आहे
शोभे माबोवर नुसतं एव्हढंच आहे होय गं?
राजेश्वर, गिरिश, जगावेगळी,
राजेश्वर, गिरिश, जगावेगळी, आस, धन्यवाद!.
शोभे माबोवर नुसतं एव्हढंच आहे होय गं?>>>>>>>>>>>>>दक्षे, मोबोवर बरच काही आहे. पण मला जास्त लिहायच नव्हतं. थोडक्यात गोडी.
Pages