Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 3 July, 2012 - 03:05
माझ्या अंगणात मोगर्याचे झाड आहे त्याला फुले आली नाही म्हणुन मित्राला विचारले तर गेल्या ३/४ दिवसात अचानक तो असा बहरला. माझा कॅमेरा अगदीच साधा असल्याने प्रचि असे आलेत. गोड माना.
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥
alt="MG1_2.jpg" />
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.
.
केवढ्या त्या कळ्या नी फुले.
केवढ्या त्या कळ्या नी फुले. अगदी सुगंधी झाला असेल परिसर.
मोगरा... आहाहा!
मोगरा...
आहाहा!
मुकु डबल मोगरा मस्तच
मुकु डबल मोगरा मस्तच
>>मनाचिये गुंती गुंफियेला
>>मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला
आवडलं
धन्यवाद लोक्स monalip | 3
धन्यवाद लोक्स
monalip | 3 July, 2012 - 16:22
केवढ्या त्या कळ्या नी फुले. अगदी सुगंधी झाला असेल परिसर.
>>> रात्री छान दरवळतो सुवास, रोज २ टोपल्या (छोट्या) फुले निघत आहेत.
अरे वा खुपच सुंदर....
अरे वा खुपच सुंदर....:स्मित:
छानच
छानच
रात्री छान दरवळतो सुवास, रोज
रात्री छान दरवळतो सुवास, रोज २ टोपल्या (छोट्या) फुले निघत आहेत
<<<<<<<<
मजा आहे राव तुमची.......... कोणाला मोगरयाचा नैसर्गिक सुगंध येइल असा चांगला परफ्युम माहीत आहे का ? ते जस्मिनच्या नावाने विकले जाणारे नको त्यांचा वास खुप उग्र असतो ..... एकदम नैसर्गिक वाटेल असा हवा , नाहीतर last option आहेच मोगरयाची फुले जवळ बाळगणे पण ती सर्वकाळ सर्व ठिकाणी भरपुर प्रमाणात मिळायला हवीत ना.........
वा!!फारच सुंदर!! रात्री
वा!!फारच सुंदर!! रात्री वार्याबरोबर सुवास दरवळत असेल... आहाहा!!!!
सूदंरच
सूदंरच
वा ! काय नशिबवान आहात !
वा ! काय नशिबवान आहात !
आभार सर्वांचे !
आभार सर्वांचे !
बाप्रे...एवढी फुले? मस्त
बाप्रे...एवढी फुले? मस्त रे!
आणि आता या दिवसात फुलतोय मोगरा तुझ्याकडे?
धन्यवाद आर्या मोगरा फुलायचा
धन्यवाद आर्या
मोगरा फुलायचा हाच सिझन असतो
मस्त फुललाय्/बहरलाय. खुपच
मस्त फुललाय्/बहरलाय. खुपच सुंदर वास येतो रात्री यांचा. माझ्या कुंडीतल्या झाडांना रोज एक दोन फुले येतात पण सुगंध पसरवतात अगदी.
मस्त रे..
मस्त रे..
धन्यवाद, शुकु, मार्को,
धन्यवाद, शुकु, मार्को,