Submitted by कु. कमला सोनटक्के on 5 July, 2012 - 23:53
महाराष्ट्र सी ई टी
महाराष्ट्रात इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी सी ई टी असते. त्यासाठी हा धागा आहे.
१. ही परिक्षा कधी व कुठे असते?
२. किती प्रश्न असतात?
३. अभ्यास कसा करावा? कोणती पुस्तके वापरावीत?
४. साधारणपणे मेडिकल व इंजिनियरिंगची गेल्या वर्शीची कट ऑफ लेवल काय होती?
५. अभ्यासाबाबतचे आपले अनुभव.
६. हाच अभ्यास इतर सी ई टीला उपयोगी ठरु शकेल काय?
इ इ ....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिक्षण अशा विभागात फ क्त
शिक्षण अशा विभागात फ क्त परदेशीशिक्षणाचे धागे आ हेत व तो सर्वाना खुला नाही.. म्हणून इथे धागा काढला.
क्षमा करा पण माझ्या
क्षमा करा पण माझ्या माहितीप्रमाणे या वर्षीची महाराष्ट्र सीईटी (अभियांत्रिकी) ही शेवटची होती. आता यापुढे राष्ट्रीय स्तरावर एकच एंट्रन्स टेस्ट घेण्यात येइल. त्याचे संपुर्ण स्वरुप अजुन ठरले नाही आहे. वैद्यकीय बद्दल माहिती नाही.
तसे जरी असले, तरी अभ्यास तसाच
तसे जरी असले, तरी अभ्यास तसाच करावा लागेल.. परिक्षा देखील एम सी क्यु रुपातच असेल.. त्यामुळे मुलाना अभ्यास करावाच लागेल. परिक्षा कोण घेते हा मुद्द गौण असेल. परिक्षा होणार हे तर नक्की
याच्याशी संबंधित धागा
याच्याशी संबंधित धागा http://www.maayboli.com/node/36215
पुढच्या वर्षी निम्मे मार्क
पुढच्या वर्षी निम्मे मार्क १२वी चे व निम्मे सीईटीचे होणार असे ऐकले आहे.
वा वा छान.. तसे झाले तर बरे
वा वा छान.. तसे झाले तर बरे होईल.