Submitted by ajitv on 5 July, 2012 - 02:04
ह्या वर्षी आमच्या बागेमधे ४५ ते ५० ब्रह्मकमळे एकदम फुलली होती . त्याच्या काही प्रचि
१. पूर्ण उमलेले फूल
२. फुले उमलण्याची सुरुवात
३. सगळ्या फूलांना एका फोटो मधे पकडण्याचा प्रयत्न
४.
५.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वॉव.. मस्तच..
वॉव.. मस्तच..
मस्त........
मस्त........
मस्त
मस्त
सुंदर
सुंदर
मस्तच.
मस्तच.
जबरी! मस्त!!!! तिसरा फोटो काय
जबरी! मस्त!!!!
तिसरा फोटो काय छान आहे.
ही फुले फुलल्यावर एक छानसा
ही फुले फुलल्यावर एक छानसा मंद सुगंध पसरतो आसपास. एवढी फुले फुलल्यावर तर सुगंधाची नुसती लयलूट असेल तुमच्याघरी.
सात्विक सौंदर्य + सुगंध = ब्रह्मकमळ
(वस्तुतः हे ब्रह्मकमळ - कॅक्टस ( एक प्रकारचा निवडुंग) या जातीतले आहे, खरे ब्रह्मकमळ हिमालयात आढळते)
खूप छान फोटो, धन्यवाद.
सह्हीच
सह्हीच
सुंदर. वस्तुतः हे ब्रह्मकमळ
सुंदर.
वस्तुतः हे ब्रह्मकमळ - कॅक्टस ( एक प्रकारचा निवडुंग) या जातीतले आहे, खरे ब्रह्मकमळ हिमालयात आढळते)
अनुमोदन.
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
आहाहा
आहाहा
सहीच......
सहीच......
मस्त
मस्त
सगळ्यांना धन्यवाद. शशांक :
सगळ्यांना धन्यवाद.
शशांक : फुले उमल्याच्या दुसर्याच दिवशी सकाळ मधे त्याची बातमी वाचली. असो. आता तोंडात ब्रह्मकमळ हे नाव तोंडात बसले आहे.
कुणाला ह्याचे खरे नाव माहित आहे का?
बापरे किती उमलली आहेत एका
बापरे किती उमलली आहेत एका वेळी!
सात्विक सौंदर्य + सुगंध = ब्रह्मकमळ>> +१००
आणि कितीही बरोबर असल तरी ह्या फुलाला कॅक्टस नाही म्हणवत.
मस्त फुललीत फुले. कुंडीत आहे
मस्त फुललीत फुले. कुंडीत आहे का हे झाड??
कुणाला ह्याचे खरे नाव माहित आहे का?
नि. ग. वर चर्चा झालीय की...
Epiphyllum मधले हे Epiphyllum oxypetalum आहे.
फड्या निवडुंग... माझ्याकडेही
फड्या निवडुंग...
माझ्याकडेही अशाच पद्धतीने येतात.. ब्रह्मकमळ चौदा वर्षातून एकदा फुलतं.
ओह गॉश! निव्वळ नेत्रसुखद!
ओह गॉश! निव्वळ नेत्रसुखद!
झक्कास... काय सुगंध दरवळला
झक्कास... काय सुगंध दरवळला असेल...
कुणाला ह्याचे खरे नाव माहित
कुणाला ह्याचे खरे नाव माहित आहे का?<<<
http://www.maayboli.com/node/36214
खुपच
खुपच सुंदर...............
कितीही बरोबर असल तरी ह्या फुलाला कॅक्टस नाही म्हणवत.>>>>++++१११
खासच
खासच
धन्यवाद साधना, किरण, चंबू
धन्यवाद साधना, किरण, चंबू फुलाच्या नाव आणि link दिल्या बद्दल.
प्रतिसादा बद्दल सर्वांना धन्यवाद.
मस्त!!!!!!
मस्त!!!!!!
चंबू .. लिंक साठि आभार...
चंबू ..
लिंक साठि आभार...