Submitted by मंदार-जोशी on 3 July, 2012 - 02:03
मूळ रचना इथे आहे. हलके घ्यावे.
------------------------------------------------------------------------
कसे शक्य नाही वाचकाला झुकवणे?
नित्य पाडून गझला तयाला पकवणे
लपू मी कुठे अन् कसा मी कधी रे?
पहिलेच पान शक्य नाही चुकवणे
उसासे टाकून टंकली ही गझल मी
शक्य नाही अता तिरके प्रतिसाद पचवणे
कुजकट शेरे रिचवले मी मदाने
टोमण्यांचे मला तेच होते खिजवणे
गझल निर्मुनी मी कुठे अदृष्य होऊ
थांबेल का मतले-काफिये जिरवणे
अता काढतोच पान रंगेबिरंगी
मग माझे, माझे, अन् माझेच मिरवणे!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अजून विचार करतोय त्या ट्रिक
अजून विचार करतोय त्या ट्रिक वर ............. कशा करतात बुवा अशा ट्रिक्स लोक !!:अओ:
(No subject)
वैवकु, तुम्हाला आधी एक वाहते
वैवकु, तुम्हाला आधी एक वाहते पान काढावे लागेल आणि मग ते ४१ जणांच्या निवडक दहामध्ये आणावे लागेल
तुम्ही आपया विठ्ठलावर गझला करा बरे?
बेफिजी
बेफिजी
मजेदार विडंबन.
मजेदार विडंबन.
मंद्या
मंद्या

(No subject)
(No subject)
मंदार तु महा कहर आहेस..
मंदार तु महा कहर आहेस..
भिक्कार कविता.
भिक्कार कविता.
सर्वांना (तिसर्यांदा
सर्वांना (तिसर्यांदा धन्यवाद)
भिक्क्कारडी कविता
भिक्क्कारडी कविता
धन्यवाद
धन्यवाद
महाभिक्कार, टुक्कार, भुक्कड
महाभिक्कार, टुक्कार, भुक्कड लिखाण
तुम्ही त्याना भिकार म्हणालात.
तुम्ही त्याना भिकार म्हणालात. अता ते तुम्हाला जामोप्याचा डु आय डी म्हणुन जाहिर करतील.
भारी
भारी
प्याल्या मंद्या मला नीटच
प्याल्या मंद्या मला नीटच ओळखतो, तेव्हा काळजी नसावी
अरेच्चा, हे वाचलेच नव्हते.
अरेच्चा, हे वाचलेच नव्हते.
अरेच्चा, हे वाचलेच नव्हते.
अरेच्चा, हे वाचलेच नव्हते. डोळा मारा
हाहा + १
(No subject)
कठीणे
कठीणे
Pages