Submitted by पुरंदरे शशांक on 2 July, 2012 - 00:04
चिव चिव चिव चिव नाचे चिमणी
चिव चिव चिव चिव गाते चिमणी
चिव चिव चिमणी नाचत नाचत
बाळाची मंम्म हासत हासत
चिव चिव चिमणी अंगणभर
दाणे टिपते भराभर
चिव चिव चिमणी नाजुक छान
बाळ पाही वळवून मान
चिव चिव चिमणी उडाली भुर्र...
गा गा (गाई) करा ढाराढुर्र.....
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हे मस्तच........
हे मस्तच........
योगुली - मनापासून धन्यवाद....
योगुली - मनापासून धन्यवाद....
छान
छान
किती गोड आहे, चालीतही मस्त
किती गोड आहे, चालीतही मस्त बसतंय..
छान ... ठेक्यात म्हणता
छान ... ठेक्यात म्हणता येण्यासारखी.
सर्वांना मनापासून धन्यवाद....
सर्वांना मनापासून धन्यवाद....