Submitted by जिप्सी on 30 June, 2012 - 11:41
१६-१७ जुन जुन्नर परीसरात केलेल्या भटकंतीची हि छायाचित्रे. मुंबईहुन जाताना पाऊस लपाछपी खेळत होतो मात्र भिमाशंकरला त्याने आम्हाला गाठलेच आणि परतीच्या प्रवासात माळशेज घाटात सीझनचा पहिला धबधबा दाखवला.
प्रचि ०१
भैरवगड
प्रचि ०२
कोरडा ठणठणीत माळशेज घाट
प्रचि ०३
प्रचि ०४
नभ मेघांनी आक्रमिले
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
सीतेवाडी (गणेशखिंड)
प्रचि ०८
प्रचि ०९
गणेशखिंड
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
ओझर
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
भिमाशंकरच्या वाटेवर
प्रचि १९
भिमाशंकर शिवमंदिर
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
झिम्माड पाऊस भिमाशंकर परीसरातील
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
झिम्माड पावसात सोबत उकडलेल्या कणसांची आणि भुईमुगाच्या शेंगाची
प्रचि २६
प्रचि २७
परतीच्या वाटेवरचा माळशेज घाटातील पहिला धबधबा
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त सुंदर प्रकाशचित्रे.
मस्त सुंदर प्रकाशचित्रे.
०५ आणि १८ झक्कास, वंटास, मस्त
०५ आणि १८ झक्कास, वंटास, मस्त !!
मस्तच रे..
मस्तच रे..
नेहमी प्रमाणेच सुंदर.
नेहमी प्रमाणेच सुंदर.
मस्त रे ..... प्रचि २१ विशेष
मस्त रे ..... प्रचि २१ विशेष आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
किती आणि कुठे कुठे फिरत असतोस रे???
अप्रतिम रे...
अप्रतिम रे...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच प्र चि कसले सुंदर आहेत
सगळेच प्र चि कसले सुंदर आहेत रे .... झक्कास!
मस्तच ! सगळेच प्र.चि.
मस्तच ! सगळेच प्र.चि. अप्रतिम... पावसाचं विशेष आवडलं.
धबधबा मस्त
धबधबा मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच रे नेहमीप्रमाणे. पाऊस
मस्तच रे नेहमीप्रमाणे. पाऊस बघून आनंद झाला.
सगळेच... लईच भारी
सगळेच... लईच भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नेहमीप्रमाणे मस्तच
नेहमीप्रमाणे मस्तच प्रकाशचित्रे जिप्सी.
सुरेख!
सुरेख!
मस्त रे....
मस्त रे....
प्रचि २१ विशेष आवडला > +१
प्रचि २१ विशेष आवडला > +१
अप्रतिम !
अप्रतिम !
सर्वच प्रचि सुरेख. पाण्याच्या
सर्वच प्रचि सुरेख. पाण्याच्या प्रवाहाचा फोटो भारी आलाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीच रे.. मस्त प्रचि..
सहीच रे.. मस्त प्रचि..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत रे. धबधबा आणि
मस्त आहेत रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धबधबा आणि भिमाशंकरचा पाउस जबरी.
वॉव, ग्रेटच.........
वॉव, ग्रेटच.........
ओहोहोहोहो.............काय
ओहोहोहोहो.............काय मस्त प्रचि......सर्वच सुरेख....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला त्या शेंगाच जास्त आवडल्या.......
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अ प्र ति म
अ प्र ति म
योग्या, मस्तच रे... मी ही
योग्या, मस्तच रे...
मी ही प्लान केला आहे जाण्याचे वुईथ वाईफ... पन १५-१६ जुलै नंतर थोडे धब-धबे जास्त सुरू होतील तो पर्यंत.
आल्हाददायी
आल्हाददायी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !!! कणिस आणि शेन्गा ...
मस्त !!!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कणिस आणि शेन्गा ... तोन्डाला पाणि सुटले
जबरदस्त रे योगेश !
जबरदस्त रे योगेश !
मस्तच
मस्तच
Khupachछान आहेत सव्र प्रचि.
Khupachछान आहेत सव्र प्रचि.
जिप्सि, माफ करा ऊशिरा
जिप्सि, माफ करा ऊशिरा प्रतिसाद दिल्याबद्द्ल........
अप्रतिम..............
तुम्हालावेळ कसा मिळतो एवढे फिरायला? पण म्हणतात ते अगदि खर आहे.. आवड असेल तर सवड आपोआपच मिळते..............
मस्त रे , शेवटचा तर खासच
मस्त रे , शेवटचा तर खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages