माफ करा पण हे कुठे बघुन काढले आहे का? कारण अगदी अशीच चित्रे जपानी कार्टुन्स मधे प्रचंड प्रमाणात पाहीली आहेत. डोळे, चेहर्याची ठेवण, कपडे अशाच प्रकारचे असते.
तुमच्या मनाने काढलेले चित्र असेल तर क्षमस्व.
.
.
मी बनवलेले संगणक चित्र....माझे आवडते कार्टुन..
मी हे स्केच coreldraw या software मध्ये त्या केले आहे आणि ते वेक्टर आहे म्हणजे आपण कसे पेन्सील चा वापर करतो तास मी coreldraw software याचा वापर करतो संगणक व्हेक्टर स्केच आहे ... ओके....
खासच.....
खासच.....
अक्षयकुमार, छान स्केच. माफ
अक्षयकुमार,
छान स्केच.
माफ करा पण हे कुठे बघुन काढले आहे का? कारण अगदी अशीच चित्रे जपानी कार्टुन्स मधे प्रचंड प्रमाणात पाहीली आहेत. डोळे, चेहर्याची ठेवण, कपडे अशाच प्रकारचे असते.
तुमच्या मनाने काढलेले चित्र असेल तर क्षमस्व.
आले साहेब पुन्हा ओके
आले साहेब पुन्हा ओके
ओके येत जा गगो वर आठ्वण
ओके येत जा गगो वर आठ्वण काढतायत सगळे
सावली | 29 June, 2012 -
सावली | 29 June, 2012 - 16:19
माफ करा पण हे कुठे बघुन काढले आहे का?>>>>>>
http://animewallpaperr.blogspot.in/2011/02/rukia-anime-bleach-wallpaper....
http://www.rottentomatoes.com
http://www.rottentomatoes.com/quiz/bleach-guess-the-characters/
यातले Question 10 पहा.
संदिप दुसर्या लिंकसाठीही धन्यवाद.
केदार खारच येऊ का मे गगो वर
केदार खारच येऊ का मे गगो वर ?
आनी कोन कोन आठ्वण काढतायत ?
हे ड्युप्लिकेट्स मी
हे ड्युप्लिकेट्स मी http://www.tineye.com/ या वेबसाईट वरुन शोधले.
सावली, तुझेही धन्यवाद,
सावली,
तुझेही धन्यवाद, ड्युप्लिकेट्स शोधणारी वेबसाईट सांगितल्याबद्दल !!!
अवांतर प्रतिसादाबद्दल, क्षमस्व!
ही बाई जर बाबा असती तर अगदी
ही बाई जर बाबा असती तर अगदी सेवरस स्नेप दिसली असती. तोच पोषाख आणि तसाच उग्र चेहरा.
. . मी बनवलेले संगणक
.
.
मी बनवलेले संगणक चित्र....माझे आवडते कार्टुन..
मी हे स्केच coreldraw या software मध्ये त्या केले आहे आणि ते वेक्टर आहे म्हणजे आपण कसे पेन्सील चा वापर करतो तास मी coreldraw software याचा वापर करतो संगणक व्हेक्टर स्केच आहे ... ओके....
मस्त रे..
मस्त रे..
उदय
उदय
. . मी असे बनवतो
.
.
मी असे बनवतो चित्र...........
....
....