Submitted by रुणुझुणू on 27 June, 2012 - 07:55
हे लेकाने काढलेलं डिजिटल जंबोजेट.
"तुझ्या फ्रेंडस् ना दाखव ना" असा आदेश (!) आल्याने इथे प्रकाशित करत आहे.
खिडकीतून दिसणारे जीव (अनुक्रमे) :
१. मांजर (टॉम बोका)
२. जर्मन शेफर्ड कुत्तु
३. चित्रकार स्वतः
४. आई (अस्मादिक)
५. पप्पा
६. आजोबा
७. जेरी उंदीर (खालच्या छोट्या खिडकीत)
जेरीला एकट्यालाच का रे खालच्या रांगेत बसवलंय ? ह्या प्रश्नावर "बराय तो तिथेच. नाहीतर टॉमची आणि त्याची च्याऊम्याऊ चालू होईल लगेच. म्हणून मी दोघांना दोन टोकांना बसवलंय..." हे उत्तर मिळालं
त.टी. -
कुत्तु-माऊला माणसांच्या आधीची जागा का दिली गेली आहे किंवा मुळात अवकाशात प्राणी (माणूस सोडून) नेण्याची परवानगी आहे का, हे प्रश्न विचारायला परवानगी इल्ला
आणि ही आपली सूर्यमाला....
(ह्याबद्दल काही लिहिणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे :))
गुलमोहर:
शेअर करा
फोटोतला ना कल्पनाशक्ती,
फोटोतला ना
कल्पनाशक्ती, त्याचं भावविश्व अफाट आहे. खूप सुंदर !!
किती वर्षांचा आहे छोकरा ?
चित्रे अंधुक का बरं दिसत आहेत
चित्रे अंधुक का बरं दिसत आहेत ?
किती सुंदर आहेत चित्रं, टॉम
किती सुंदर आहेत चित्रं, टॉम अन जेरीला नेलं म्हणजे बाकीच्यांच्या करमणूकीची सोय झाली की . आर वी देअर येट म्हणायचा चांस नाही
भारी!!
ग्रेट!
ग्रेट!
जंबोजेट भारीच. शाब्बास रे
जंबोजेट भारीच. शाब्बास रे पठ्ठ्या ! जेरीची स्पेशल खिडकी मस्तच आहे
आणि तो खालच्या चित्रात पृथ्वीवरचा गंगा यमुनेचा संगम दिसतोय ना रे?
आईग्ग! कित्ती गोड!! अफाट
आईग्ग! कित्ती गोड!!

अफाट कल्पनाशक्ती आहे गं! खिडकीतुन बघणारे सगळे जीव लई भारी.
आणि खालच्या सुर्यमालेतील ग्रह ओळखता आले बरं का!
मस्त !
मस्त !
मस्तय! कल्पनाशक्तीचा वारसा
मस्तय!
कल्पनाशक्तीचा वारसा मिळालाय लेकाला आईकडुन
धमाल!! शाब्बास रे पिल्ला...
धमाल!! शाब्बास रे पिल्ला... मस्त चित्र आहेत!
मस्त चित्र, अफाट कल्पनाशक्ती
मस्त चित्र, अफाट कल्पनाशक्ती !!!
लै भारी!!! मस्तचं आहेत
लै भारी!!! मस्तचं आहेत चित्र! वेल डन बेटा
कल्पनाशक्तीचा वारसा मिळालाय लेकाला आईकडुन<< + १ अगदी अगदी

मस्त. मस्त. शाब्बास रे सृजन.
मस्त. मस्त. शाब्बास रे सृजन.
मस्त, कल्पनाशक्ती खूप छान
मस्त, कल्पनाशक्ती खूप छान आहे.
छान.
छान.
गोड एकदम
एकदम मस्त. लेकाला शाब्बासकी
एकदम मस्त. लेकाला शाब्बासकी
मस्त !
मस्त !
सृजनला दाखवल्या तुमच्या
सृजनला दाखवल्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया. खूष झालाय गडी.
" मां, मेरी तरफ से तुम्हारे दोस्तों को शुक्रिया कहना " असा निरोप आहे.
(सध्या नोबिता आणि डोरेमॉनमुळे आमच्याकडे राष्ट्रभाषेचं वारं लईच जोरात वाहतंय :हाहा:)
सांजसंध्या, हो बरोब्बर, फोटोतलाच. पावणेसहा वर्षाचा आहे. बाकी तुम्ही म्हणताय ते खरंय...त्याचं कल्पनाशक्ती आणि भावविश्व खरंच अचंबित करतं आम्हाला.
मेधा, अगदी अगदी. टॉम आणि जेरी आहेत म्हटल्यावर अवकाशातही खिदळण्याची कारंजी उडत राहणार...
माधव
नाही, ते समुद्र आहेत.
आर्या, सूर्यमालेतल्या मंगळ आणि गुरू ग्रहांनी कुट्टुकुट्टु (केशकर्तन) केलं नाहीये बरं का
वर्षा, नाही गं...त्याच्या अफाट कल्पनांपुढे मैं किस झाड की पत्ती....
धन्यवाद सगळ्यांना.
मस्त आहे. जरा मोठं टाकायचं
मस्त आहे.
जरा मोठं टाकायचं चित्र. खिडकीतले जीव नीट दिसत नाहीत आम्हाला..
ये ब्बात ! बोले तो येकदम
ये ब्बात !
)
बोले तो येकदम झक्कास ( ए टिल्ल्या, काय कळालं तुला
चित्रं, कल्पना आणि त्यातले
चित्रं, कल्पना आणि त्यातले रंग सगळंच फार आवडलं. पण खिडक्यांमधून डोकावणारा ऐवज दिसत नाहीये. इतकी मंडळी घेऊन अवकाशात जायचं म्हणजे खायचं काम नाही!
मस्तय अगदीच. ग्रह तर झक्कस.
मस्तय अगदीच. ग्रह तर झक्कस.
मस्त जमलंय. थोडं मोठं करुन
मस्त जमलंय. थोडं मोठं करुन टाकता आलं तर खिडकीतल्या मानव + प्राण्यांची सभा दिसेल.

>>डोरेमॉनमुळे आमच्याकडे राष्ट्रभाषेचं वारं लईच जोरात वाहतंय>> नहींsssssss. हिंदी राष्ट्रभाषा नाही हा मायबोलीवरचा जुनाच वाद नव्याने रंगेल
फार अमेझिंग आहेत चित्रं!! खूप
फार अमेझिंग आहेत चित्रं!! खूप आवडली..
सह्हीये! शाब्बास! उसे कहना
सह्हीये! शाब्बास!
उसे कहना उसके दोस्तों को भी अच्छा लगा! (चांगलं केलयं ड्रॉविंग - गार्गी)
सहीच
सहीच
छानच !! चित्रं आवडलं, पेक्षा
छानच !!
चित्रं आवडलं, पेक्षा कॉन्फिडन्स आवडला. (या वयोगटातल्या सर्वच मुलांकडे असतो तो - असं माझं मत) कारण, आपण काढलेलं बरोबर आहे का, समोरच्याला ते आवडेल का - हे प्रश्न त्यांच्या मनाला शिवत नाहीत.
रुणुझुणुचाच लेक म्हटल्यावर
रुणुझुणुचाच लेक म्हटल्यावर कल्पनाशक्ति, आत्मविश्वास, वगैरे सगळं असणारच.....
शाब्बास शाब्बास दोस्ता.... कीप इट अप.....
सहीय्ये !! किती गोड आहेत
सहीय्ये !! किती गोड आहेत चित्रे. मस्तच !
Pages