मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले >>>> पारिजातक माझ्याकडचे चांगले फोफावले आहे. पण मी त्या रोपांमधल्या रोपबद्दल नव्हते ग लिहिले. दोरखंड म्हणायचे होते मला.
मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले >>>> पारिजातक माझ्याकडचे चांगले फोफावले आहे. पण मी त्या रोपांमधल्या रोपबद्दल नव्हते ग लिहिले. अरेरे दोरखंड म्हणायचे होते मला.>>>
गौरक्का, मी नाही विसरलो हं...
गौरक्का, मी नाही विसरलो हं...
तुच गायब असतेस.
असो, इथे बोलण्या पेक्षा विपुत बोलु.
अरे वा वविची दवंडी एकदम झकास
अरे वा वविची दवंडी एकदम झकास झालेली आहे.
मस्तच!!! जुलैत असेल तर बरं.
मस्तच!!! जुलैत असेल तर बरं.
वा... झकास क्या बात.......
वा... झकास क्या बात.......
चला आत्तापर्यंत वविच्या
चला आत्तापर्यंत वविच्या ठिकाणाचा ठिकाणा सापडला असेल तर लवकर सांगा
घारुअण्णा, मागच्या वर्षीच्या
घारुअण्णा, मागच्या वर्षीच्या घटना विस्मॄतीत गेल्या का? तेव्हा पाण्यात व आता कड्यांवर माबोकरांची परिक्षा घेणार की कॉय?
अश्वे रोप जरा जास्तच आणावे लागतील मग.
अश्वे रोप जरा जास्तच आणावे
अश्वे रोप जरा जास्तच आणावे लागतील मग.
ते काम लिंबुटींबु करतीलच.
मागच्या वर्षीचे रोप मेले मला
मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले
मी येणार आहे ह्या वर्षी .. पण
मी येणार आहे ह्या वर्षी .. पण मी कुणालाच ओळखत नाहि तरी सुद्धा यायला खुप खुप आवडेल ..
घारुआण्णा ह्या माणसाला तुम्ही
घारुआण्णा ह्या माणसाला तुम्ही ढकललत की काय ववि संयोजनात ???
ठिकाण सापडलेल आहे , लवकरच कळवण्यात येइल...
घारुआण्णा ह्या माणसाला तुम्ही
घारुआण्णा ह्या माणसाला तुम्ही ढकललत की काय ववि संयोजनात ???
मागच्या वर्षीचे रोप मेले मला
मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले >>>> पारिजातक माझ्याकडचे चांगले फोफावले आहे. पण मी त्या रोपांमधल्या रोपबद्दल नव्हते ग लिहिले.
दोरखंड म्हणायचे होते मला.
मागच्या वर्षीचे रोप मेले मला
मागच्या वर्षीचे रोप मेले मला मिळालेले >>>> पारिजातक माझ्याकडचे चांगले फोफावले आहे. पण मी त्या रोपांमधल्या रोपबद्दल नव्हते ग लिहिले. अरेरे दोरखंड म्हणायचे होते मला.>>>
संयोजक, जर ढकलुन संयोजन करता
संयोजक, जर ढकलुन संयोजन करता आल असतं तर खुप जणांना ढकलुन दिलं असत पण छे... इथ कुणी काही अंगाला लावुन घेत नाही
अण्णा ढकलण्याचे दोन अर्थ
अण्णा
ढकलण्याचे दोन अर्थ होतात.
अंगाला पाउस लावून घेउयाकी वविला.
रोप >>> प्रा .. पारो ..
रोप >>> प्रा .. पारो ..
अंगाला पाणी ( पाउस ) लावून घ्या ..बा:हाहा:
Pages