Submitted by सुधाकर.. on 11 June, 2012 - 11:27
दुष्काळाचा गाव आमचा, वेशीवरती मरण टांगले.
तहानलेलेच जीव तरी जगण्यासाठी मुठीत बांधले.
पाण्याच्या या थेंबापायी जगणे येथे मरण झाले,
हिजड्यांच्या का राजकारणात पावसाळे ही सामिल झाले?
पांढरपेशी पुढार्यांच्या शब्दावाटेच सुकाळ आले,
तसे मेघांचे ही हत्ती निळे, मुकाटपणे झुलून गेले.
आठवता आठवत नाही हे कुण्या जन्माचे पाप झाले,
टोपीवाले माकड देखिल इथे आमचे बाप झाले.
.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हीही गझल नाही आहे (आमचे
हीही गझल नाही आहे (आमचे दुर्दैव...... दुसरे काय !!)
काही शेर शेर म्हणून ठीक आहेत
अजून थोडा अभ्यास करा मग एखादा प्रयत्न करा
पुलेशु
खुप चांगले लिहिले आहे.....
खुप चांगले लिहिले आहे.....
मि. वैभवजी गझल कश्याबरोबर
मि. वैभवजी गझल कश्याबरोबर खातात हे तरी माहिती आहे क?
येथे धमाल होणार असे दिसू
येथे धमाल होणार असे दिसू लागलेले आहे
(No subject)
(No subject)
गझल कश्याबरोबर खातात हे तरी
गझल कश्याबरोबर खातात हे तरी माहिती आहे क?>>>>>>>>>>>>>>>
अहो खाण्यापासून धुण्यापर्यंत बरंच काही माहीत आहे मला गझलेतलं !!.....................;)
असो;
तुम्ही तुमचं बघा !!......क ला काना राहिला आहे तो नीट करायला शिका आधी ....:G
(No subject)
(No subject)
हे हे हे हेsssssssssss
हे हे हे हेsssssssssss वैभवराव झाली किनाय फजीती ..क ला काना का नाही लावला हेच जर तुम्हाला
कळत नसेल तर गझलेतलं काय घंटा कळणार....;-)
तुला मराठी बाराखडी पासून
तुला मराठी बाराखडी पासून शिकवावं लागाणारय ...........भटांच्या बाराखडीला अजून खूप उशीर आहे
ही मुक्तछंदीय गझल आहे.
ही मुक्तछंदीय गझल आहे.
मुक्तछंदीय गझल
मुक्तछंदीय गझल >>>>>>>>>>>>>>:हहगलो:
याला म्हणतात विनोदबुद्धी!!
वैभवजी पहील्यांदा
वैभवजी पहील्यांदा मुळाक्षरांचा अर्थ शिका.....मग तुम्हाला बाराखडी अवघड नाही जाणार.
आणि मग मुक्तछंद हे काय ते बघु आपण, .....तुर्तास तुम्हाला कोणीही रस्त्यावरचा मुक्तीदास भेटला तरी त्या कडुन
शिकून घ्या. न लाजता....;-)
मुक्तीदास? हा कोण?
मुक्तीदास? हा कोण? युरिडासचा पिताश्री उर्फ तुमचा सासरा काय?
छान
छान
मि. मिअण्णाहजारे थँक्स..!
मि. मिअण्णाहजारे थँक्स..!
युडिसा हे अभारतीय नाव आणि
युडिसा हे अभारतीय नाव आणि मुक्तीदास भारतीय तरी कमलाबाईला सासराच का आठवतोय
:> नाही म्हणजे एका भारतीय स्त्रि कडुन वेगळीच अपेक्षा असते.....;-)
:) :) :)
::)) ::)) ::))
रचना आवडली (कविता असो की गझल,
रचना आवडली
(कविता असो की गझल, आपल्याला काय करायचंय? आवडली ना, झालं तर!)
युडिसा की युरिडास.. काय नाव
युडिसा की युरिडास.. काय नाव होते तिचे?
कविता/गझल बद्दल बोला हो. विषय
कविता/गझल बद्दल बोला हो. विषय सोडून भलतंच असतं यांचं सगळीकडे
वा ... ....मंदार जोशी हे
वा ... ....मंदार जोशी हे तुमचं निर्मळ मन आपल्याला अतिशय आवडलं. पण तरी ही मि मीअण्णाहजारे यांची शंका दुर करतो, - युरिडिसा हे मुळ रोमन मधे (eurydice) म्हणजे युरिडिस. आणि इंग्रजी ऊच्चारांमधे (र) या
शाब्दाचा फारसा ऊच्चार होत नाही. ग्रीकांच्या एका नाट्यात्मक चित्रपटामधे - युडिस....युडिस अशाच हाका मारल्या गेल्या आहेत.
मुक्तछन्दीय गझल व मुक्तछन्दीय
मुक्तछन्दीय गझल व मुक्तछन्दीय कविता यात काय फरक आहे
ज्यास माहीत आहे त्यानेच सान्गावे
छान
छान
थँक्स .. वॉरन बफे
थँक्स .. वॉरन बफे