>>>कशाबद्दल म्हणताय ? <<<
अहो आमच्यात बाहेरील कुठल्या लिन्क्स्वरील फोटो दिसत नाहीत. पिकासा/गुगल वगैरे ब्यान आहे, म्हणून इमेजच्या जागी भलाथोरला पान्ढरा उभा आयत दिस्तोय! थोडे जास्तीचे प्रयास घेऊन त्या इमेजचा साईज (पिक्सल मधिल) लहान करुन माबोच्याच सुविधेमार्फत टाकलात तर मला दिसु शकेल
अन दिसले तरच मी वाचू शकेन, वाचू शकलो तरच वविला यायचे ठरवू शकेन, नै का?
वा दवंडी दुरवर ऐकू आली
वा दवंडी दुरवर ऐकू आली
ओऽऽ, पान्ढरे चौकोन का टाकताय?
ओऽऽ, पान्ढरे चौकोन का टाकताय?
नं. १ जाहिरात!
नं. १ जाहिरात!
भारीच ! कसली मस्त झाली आहे
भारीच ! कसली मस्त झाली आहे दवंडी. ती मधेमधे चित्रं टाकण्याची कल्पना जबरी.
वा मस्त दवंडी. ववि पण असेच
वा मस्त दवंडी. ववि पण असेच जोरदार असणार खात्री आहे
दवंडी मस्त आहे.
दवंडी मस्त आहे.
मस्तय दवंडी. माप्रावालेच
मस्तय दवंडी.
माप्रावालेच ववीच्या संयोजनात गेलेत असं वाटतंय. चित्रांचे क्ल्यु देतायत. भारी आयडिया.
दवंडी आवडली.
दवंडी आवडली.
वाह मस्तच दवंडी आहे.
वाह मस्तच दवंडी आहे.
दवंडी खासचं! यंदाचा ववि पण
दवंडी खासचं!
यंदाचा ववि पण असाच खास होऊ देत
शुभेच्छा!
तारीख सांगा!!!
तारीख सांगा!!!
ओऽऽ, पान्ढरे चौकोन का टाकताय?
ओऽऽ, पान्ढरे चौकोन का टाकताय? ....
लिंबूदा "जे न पाही रवि , ते पाही कवी" सारख झालय ... कशाबद्दल म्हणताय ?
मोनाली आपण सगळे भेटलो की हमखास जोरदार होणार ववि
गणेश लवकरच तारीख आणि ठिकाण घेउन येत आहोत
मान्सुन उशीरा येणार आहे ना?
मान्सुन उशीरा येणार आहे ना?
दवंडी मस्तच!
दवंडी मस्तच!
मस्तच झालीय दवंडी
मस्तच झालीय दवंडी
>>>कशाबद्दल म्हणताय ? <<< अहो
>>>कशाबद्दल म्हणताय ? <<<


अहो आमच्यात बाहेरील कुठल्या लिन्क्स्वरील फोटो दिसत नाहीत. पिकासा/गुगल वगैरे ब्यान आहे, म्हणून इमेजच्या जागी भलाथोरला पान्ढरा उभा आयत दिस्तोय!
थोडे जास्तीचे प्रयास घेऊन त्या इमेजचा साईज (पिक्सल मधिल) लहान करुन माबोच्याच सुविधेमार्फत टाकलात तर मला दिसु शकेल
अन दिसले तरच मी वाचू शकेन, वाचू शकलो तरच वविला यायचे ठरवू शकेन, नै का?
वॉव्..मस्त दवंडी...
वॉव्..मस्त दवंडी...
मस्तच दवंडी...........चला या
मस्तच दवंडी...........चला या वर्षी ववि ला येण्याचे चान्सेस आहेतच तसे......
योगुली खरच येणारेस??? माझाही
योगुली खरच येणारेस??? माझाही विचार आहे यायचा..
हो गं राखी येनारेय पण विकेंड
हो गं राखी येनारेय पण विकेंड ला असेल तर जमेल्..........अस ऐकलय की रविवारच असतो म्हणुन्......तसे असेल तर येनारच........
योगुली,ववि नेहमी रविवारीच
योगुली,ववि नेहमी रविवारीच असतो. तेव्हा यायचं जमवाच.
ववि_संयोजक लवकर कळवा तारिख..
ववि_संयोजक लवकर कळवा तारिख.. आतुरतेने वाट पाहत आहोत..
अप्रतिम
अप्रतिम दवंडी
कधी?
कुठे?
केंव्हा?
दवंडी मस्तच!
दवंडी मस्तच!
वविला काय मिळेल
वविला काय मिळेल
वविला काय मिळेल...>>>धमाल
वविला काय मिळेल...>>>धमाल करायला
ए मी पण येणार आहे ह्या वर्षी
ए मी पण येणार आहे ह्या वर्षी .. पण मी कुणालाच ओळखत नाहि ..
..
तरी सुद्धा यायला खुप खुप आवडेल ..
पण मी कुणालाच ओळखत नाहि
पण मी कुणालाच ओळखत नाहि ..>>>गौरी,तुम्ही वविला या. सर्वांशी ओळख होईल.
ए मी पण येणार आहे ह्या वर्षी
ए मी पण येणार आहे ह्या वर्षी .. पण मी कुणालाच ओळखत नाहि .
ओळखीचं काय घेउन बसलायत.
होईल होईल..
ए मली मी ओळखते तुला ... खुप
ए मली मी ओळखते तुला ... खुप दिवसापुर्वी बोललो होतो .. तुझ नविनच लग्न झाले कि होणार होते बहुदा ...
Pages