रिमझिम.... रिमझिम....

Submitted by पद्मजा_जो on 7 June, 2012 - 06:56

मगर मुझको लौटादो, बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी... हे आलंच ओठांवर!

जियो, राणी!! Happy

पद्मजा छान जमलंय चित्रं, पाण्याचा रंग निळसर किंवा चिखलमिश्रित असा दाखवला असतास तर जास्त रियल वाटला असता..
बट धिस पिक्चर टू, इज फॅन्टॅस्टिक. Happy

धन्स ऑल... Happy

पण पावसाचे आणखी मोठे, पुरा अवकाश कवेत घेणारे चित्र हवेय.>> नक्कीच दिनेशदा Happy

पाण्याचा रंग निळसर किंवा चिखलमिश्रित असा दाखवला असतास तर जास्त रियल वाटला असता..>> ह्म्म Happy

Happy

मगर मुझको लौटादो, बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी... हे आलंच ओठांवर!>>>>>>> +१००००

मस्त...

गोड Happy