राजमाची

Submitted by राज जैन on 6 June, 2012 - 03:31

छान..:स्मित:
हा किल्ला आणि ह्या किल्ल्याचे फोटो इतक्या वेळा पाहीलेत, तरी दरवेळी पुन्हा-पुन्हा पहावेसे वाटतात. कोणजाणे अशी काय जादु आहे ह्या किल्ल्यात?

मस्तच Happy

मस्त फोटो

>>>हा किल्ला आणि ह्या किल्ल्याचे फोटो इतक्या वेळा पाहीलेत, तरी दरवेळी पुन्हा-पुन्हा पहावेसे वाटतात. कोणजाणे अशी काय जादु आहे ह्या किल्ल्य>>>>> असं होतं खरं, माझ रायगडाबाबत असं होतं