Submitted by maitreyee on 5 June, 2012 - 08:45
आमच्या गावात दर वर्षी आर्बर डे निमित्त झाडे , माझं आवडतं झाड, वनीकरण, झाडे जगवा इ. विषयांवर आधारित कला प्रदर्शन भरतं. यावर्षी सानिकाने त्यासाठी हे चित्र काढून पाठवले होते. चित्राची कल्पना, रेखाटन, रंगकाम सगळे तिचेच!
गुलमोहर:
शेअर करा
सुंदरच
सुंदरच
व्वा. मस्तच
व्वा. मस्तच
मस्त! तो मिशाळ माणूस भारी
मस्त!

तो मिशाळ माणूस भारी आहे.
सुरेखच. मावशीचा कलेचा वारसा
सुरेखच. मावशीचा कलेचा वारसा चालवणार ग, सानिका. झाड तोडलेल्या माणसाचे भाव काय मस्त दाखवले आहेत.
Good job, Sanika! Keep it up.
मस्त विरोधाभास छान दाखवला
मस्त विरोधाभास छान दाखवला आहे. आणि डोळे कसले बोलके काढलेत, भारिये एकदम
हो ना, तो झाड तोडणारा 'बॅड
हो ना, तो झाड तोडणारा 'बॅड गाय' असा जबर्या मिशाळ का काढला याची मला पण मज्जा वाटली होती फार ! टीव्हीचा परिणाम बहुतेक
शाब्बास सानिका! फारच सुंदर
शाब्बास सानिका! फारच सुंदर काढलंय चित्र! डीटेल्स आणि हो, तो मिशाळ माणूस फारच भारी!
निरखून बघितल्यावर दिसलं,.. घरट्यात बराच ऐवज आहे!
सुरेख!!
सुरेख!!
छान
छान
सुरेख सानिका मला पण शिकव ना
सुरेख
सानिका मला पण शिकव ना माऊस च्या सहाय्याने चित्र काढायला. प्लीज !
मस्त! मिशाळ माणूस, त्याचे
मस्त! मिशाळ माणूस, त्याचे डोळे एकदम व्हिलन वाटावा असे रेखाटलेत! छान काढलंय चित्र.
खूप छान काढलयसं चित्र ,
खूप छान काढलयसं चित्र , सानिका. मिशाळ माणसाचे भाव फारच छान दाखवलेत.
मस्तच ...
मस्त चित्र सानिका!
मस्त चित्र सानिका!
मस्त काढलंय.
मस्त काढलंय.
छान
छान
मस्त काढलय चित्र. झाड तोडणारा
मस्त काढलय चित्र. झाड तोडणारा बॅड बॉय भारी एकदम
खूप छान!!
खूप छान!!
छान काढलय चित्र.
छान काढलय चित्र.
मस्त आहे. श्यामली + १. एक
मस्त आहे. श्यामली + १.
एक बाजू एकदम छान हिरवीगार..
Good job, Sanika!
मस्त. झाड नुसतं हीरे माणकं
मस्त. झाड नुसतं हीरे माणकं पाचु लगडल्यासारखं चमकतय. मस्त.
छानच! कल्पक आहे अगदी ..
छानच! कल्पक आहे अगदी ..:)
गोड. आणि संदेश तरी कसा अगदी
गोड. आणि संदेश तरी कसा अगदी थेट भिडतोय !!
खुपच छान फोटो. शाब्बास सानिका
खुपच छान फोटो.
शाब्बास सानिका
फारच मस्त , ती छोटी झाडाला
फारच मस्त , ती छोटी झाडाला पाणी घालणारी मुलगी एकदम खुष आणि तो बॅड मॅन एकदम कुचकट रागीट डोळ्यातले भाव , कपड्यांचे दिटेल्स वगैरे अगदी सही जमलेत :).
Good job Sanika :).
I liked the theme, expressions , colors and the detaling!
The pretty girl in pink resembles you , the good boy in blue green resemlbes Aryak :).
~ Pichi.
छान काढलेय चित्र
छान काढलेय चित्र
अफाट आहे कल्पकता!! फार सुरेख
अफाट आहे कल्पकता!!
फार सुरेख काढलंय चित्र!
छान. अगदी कल्पकतेने काढलय.
छान. अगदी कल्पकतेने काढलय.
कल्पना आणि चित्र दोन्ही खूपच
कल्पना आणि चित्र दोन्ही खूपच छान, शाब्बास सानिका
मस्त आहे. खुप चांगला संदेश
मस्त आहे. खुप चांगला संदेश
Pages