पाऊल पडते पुढे...

Submitted by पद्मजा_जो on 31 May, 2012 - 01:04

हायला पद्मजा!
अतिशय मस्त आणि सुरेख.
पण कुणाचा फोटो आहे गं हा?
गिरीदा +१०
मला वाटलं माझा प्रतिसाद पहिला असेल Sad
मी टायपेपर्यंत ३ अजुन आले Sad

सुंदर.

मस्त मस्त ! क्लास ! अगदी फोटो वाटतो आहे तो.

कोण आहे तो आया, सेना ????????>>>>>>>>>>
कोण आहे गं, पज्जोराणी हा? >>>>>>>>
सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे कि हा कोण? Happy मला पण. Wink

पजो, एक आगाऊ सल्ला
तुझ्या सगळ्या अव्वल डिजी आर्ट्स एकत्र कर, आणि चांगल्या फोटो डेव्हलोपिंग (जे दर्जेदार कलर प्रिंटर) वापरतात अशांकडून प्रिंट करून घे, सॉफ्ट कॉपी सुंदर असतातच पण एक छानसा अल्बम अजून मजा आणेल (अर्थात तुला ही अय्यडिया पटली तर) Happy
नैतर तुझ्या ह्या चित्रातल्या गिर्यारोहकाला सांग अशी सुंदर भेट देण्यास Wink

(बादवे, जो महाराष्ट्राच्या टीमने हिमालयावर झेंडा रोवला त्यावरून हे सुचले काय? Happy तो मागचा हिमच्छादित पर्वत पाहुन तुला 'हॅट्स ऑफ, मुली... सुं द र च)

धन्स यो Happy

बागेश्री.. Happy आगाऊ सल्ला काय गो... Proud

योग्य सल्ला आहे...... नक्कीच प्रिंट करून घेईन.. Happy

नैतर तुझ्या ह्या चित्रातल्या गिर्यारोहकाला सांग अशी सुंदर भेट देण्यास >>> हो ना... काश..... चित्रातल्या गिर्यारोहकाला हे ऐकता आलं असतं Wink Proud