नुकताच गावाला जाऊन आलो. दोनच दिवस होतो त्यामुळे कुठे फिरता नाही आले. पण टोमॅटो, ऊसाच्या शेतात आणि धरणावर मात्र जाऊन आलो. त्यावेळी काढलेले काही प्रचि इथे देत आहे.
१) धरणाचा दरवाजा
![](https://lh4.googleusercontent.com/-V29vYR8T7d4/T7u8NixOAeI/AAAAAAAABfI/EfWoQpJDQe4/s800/DSCN4603.jpg)
२) २ ते ८ धरणाच्या पाण्यात पोहोणारी गावकरी मंडळी...
![](https://lh5.googleusercontent.com/-MmvT8FMc9vU/T7u8QMBBnjI/AAAAAAAABfQ/gncspNo5gWw/s800/DSCN4607.jpg)
३)
![](https://lh6.googleusercontent.com/-1-k7icJ3UKo/T7u8Sk1oZ0I/AAAAAAAABfY/NNL6XsJIDy8/s800/DSCN4608.jpg)
४)
![](https://lh6.googleusercontent.com/-jj47oFciMvo/T7u8VPtq9kI/AAAAAAAABfg/j5vnluYKQtA/s800/DSCN4612.jpg)
५)
![](https://lh5.googleusercontent.com/-WvbIOlNGVjg/T7u8XmJ7KtI/AAAAAAAABfo/ytvTKjwYo30/s800/DSCN4618.jpg)
६)
![](https://lh6.googleusercontent.com/-9UHelJ59yPk/T7u8amSQwHI/AAAAAAAABfw/woKsYq-6vh4/s800/DSCN4619.jpg)
७)
![](https://lh3.googleusercontent.com/-MD6HSFHnShg/T7u8dBRDt6I/AAAAAAAABf4/Ox095-uKsTk/s800/DSCN4621.jpg)
८)
![](https://lh3.googleusercontent.com/-A8gpKLmm0sk/T7u8gqL1EJI/AAAAAAAABgA/B238cUFgP9k/s800/DSCN4622.jpg)
९) धरण
![](https://lh6.googleusercontent.com/-g1F-nVMhbV0/T7u8kXhZYSI/AAAAAAAABgI/QwiG51prZhk/s800/DSCN4626.jpg)
१०)
![](https://lh4.googleusercontent.com/-tIAPQCnWcGc/T7u8oK2MjFI/AAAAAAAABgQ/Lz84p_qVPks/s800/DSCN4627.jpg)
११) गुलमोहोर
![](https://lh5.googleusercontent.com/-bUNC2g1yv-M/T7u8t6l6sHI/AAAAAAAABgY/JhFgTL3mcM4/s800/DSCN4629.jpg)
१२) टोमॅटोचे शेत
![](https://lh5.googleusercontent.com/-OLZEe9d-3nI/T7u8xL_F-_I/AAAAAAAABgg/J9-eLppGCGs/s800/DSCN4631.jpg)
१३) बेबी टोमॅटो
![](https://lh3.googleusercontent.com/-V4WxpzF0H38/T7u8zr4xt0I/AAAAAAAABgo/MXIFOdpYQeY/s800/DSCN4632.jpg)
१४) टोमॅटोच्या फुलाची कळी
![](https://lh5.googleusercontent.com/-t1WqX4O_dS8/T7u82kC30HI/AAAAAAAABgw/bsgh3Gagvfk/s800/DSCN4633.jpg)
१५)
![](https://lh5.googleusercontent.com/-FHZuPO_ltWI/T7u85DnhRpI/AAAAAAAABg4/rjOEoqiwLqo/s800/DSCN4634.jpg)
१६)
![](https://lh6.googleusercontent.com/-ghz6m1SYyG8/T7u88VYt8TI/AAAAAAAABhA/pdhUUItNxcM/s800/DSCN4635.jpg)
१७) टोमॅटोच्या फुलाची कळी
![](https://lh4.googleusercontent.com/-3paT-1Y6tpY/T7u8-ZB_xiI/AAAAAAAABhI/abU-5mSH4UE/s800/DSCN4637.jpg)
१८) जी.एम.आर्.टी.
![](https://lh3.googleusercontent.com/-Pm3ZxKmuac8/T7u9AqgZLxI/AAAAAAAABhQ/EOlH6BLLPd8/s800/DSCN4638.jpg)
१९) कांदा
![](https://lh6.googleusercontent.com/-JmQsDEFsz4o/T7u9DyHDSgI/AAAAAAAABhY/g0BOAVvZtCg/s800/DSCN4642.jpg)
२०) टोमॅटोचे शेत
![](https://lh3.googleusercontent.com/-TKM5wlhiWIM/T7u9HSua9tI/AAAAAAAABhg/ypEWaF9xB9g/s800/DSCN4645.jpg)
२१) ऊसाचे शेत
![](https://lh3.googleusercontent.com/-sldFfxIygqw/T7u9KGnjyMI/AAAAAAAABho/XaZjGHR_C_g/s800/DSCN4643.jpg)
छान आहेत सर्व
छान आहेत सर्व प्रकाशचित्रे...:स्मित:
कोनत गाव म्हनायच तुमच..!
कोणते गाव ? धरण आणि इतर फोटो
कोणते गाव ?
धरण आणि इतर फोटो सुंदर.
वाह.... सुंदर सफर घडवलीत.
वाह.... सुंदर सफर घडवलीत.
छान फोटो. या दिवसातही धरण
छान फोटो. या दिवसातही धरण वाहतेय, ते बघून छान वाटले.
(कुठले गाव ?)
जुन्नर , नारायणगाव जवळचं गाव
जुन्नर , नारायणगाव जवळचं गाव आहे काय?
मस्त फोटो.
फोटो मस्त आहेत. जीईमाआरटीची
फोटो मस्त आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जीईमाआरटीची दुर्बिण पाहिण कळतय की गाव नारायणगाव, खोडदच्या आसपासच आहे.
मळा तर खासचं पण धरण म्हटलं की
मळा तर खासचं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण धरण म्हटलं की मला ववि आठवतो आणि अंगावर शहारा येतो
अवं गावं कोणच्च म्हणायच
अवं गावं कोणच्च म्हणायच तुमचं? भरुन पावलो. मस्त फोटो आहेत. इथे आमच्या पुण्याच्या धरणात पाण्याचा खडखडाट आणी तुमच्याकडे अमृतधारा.
गाव जुन्नर वगैरे च्या जवळ आहे
गाव जुन्नर वगैरे च्या जवळ आहे का ?
जबरी. सहावा फोटो काय सूर
जबरी. सहावा फोटो काय सूर मारता मारता घेतलाय काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! मस्त फोटो. पाण्याचा
व्वा! मस्त फोटो. पाण्याचा निळा रंग सुंदर टिपलाय. टोमॅटोच शेत मला बालपणात घेऊन गेलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो......... सगळे फोटो
मस्त फोटो......... सगळे फोटो अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटो, टोमॅटोचे तर खासच
छान फोटो, टोमॅटोचे तर खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान फोटोज्... खोडद च्या आसपास
छान फोटोज्...
खोडद च्या आसपास आहे वाटते तुमचे गाव...
धन्यवाद लोकहो! हम्म, विसरलोच
धन्यवाद लोकहो!
हम्म, विसरलोच माझ्या गावाचे नाव लिहायला...
मु. पो. येडगाव (गणेशनगर)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ता. जुन्नर, जि. पुणे.
नारायणगावपासुन अंदाजे ५ किमी
जबरी. सहावा फोटो काय सूर मारता मारता घेतलाय काय?>>> साधा कॅमेरा आहे रे बाबा, वॉटप्रुफ नाहीये. तो ४ प्रचि मध्ये तो मुलगा सुर मारतोय ना तिथुन घेतला आहे...
इथे आमच्या पुण्याच्या धरणात पाण्याचा खडखडाट आणी तुमच्याकडे अमृतधारा.>>> अरे ह्या धरणाचे पाणी खाली शिरुर, पारनेर, करमाळा तालुक्याला सोडतात. त्यामुळे धरणात बर्यापैकी पाणी असतं
खुप छान गाव.. मुख्य म्हणजे ते
खुप छान गाव.. मुख्य म्हणजे ते धरणातलं पाणी.. अन डुंबणारी लोकं.. मज्जाच मजा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कांदा असा खुपसा प्रथमच पाहिला.. अन टोमॅटोच शेत मस्तच हा..
संत्या - मस्त प्रचि आवडलं
संत्या - मस्त प्रचि आवडलं तुमच गाव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोस्त माणसा मस्त फोटो आहेत.
दोस्त माणसा मस्त फोटो आहेत.
अप्रतिम फोटो आहेत, डोळे
अप्रतिम फोटो आहेत, डोळे निवले.
पाण्याचा निळा रंग सुंदर
पाण्याचा निळा रंग सुंदर टिपलाय.....
एवढ छान गाव, शेती, धरण सोडून
एवढ छान गाव, शेती, धरण सोडून शहरात काय करता राव ?
मस्त प्रचि, एकदम गारेगार
मस्त प्रचि, एकदम गारेगार वाटलं!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मु. पो. येडगाव>>>>>>वाटलंच मला
रच्याकने आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचली का?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
येडगाव धरणाच्या स्टिलिंग बेसिनच्या पाण्यात बुडुन युवकाचा मृत्यु.
"उन्हाळ्याच्या सुटीमुळे येडगाव धरणाच्या स्टिलिंग बेसिनमध्ये अनेक तरूण येथे मोठ्या प्रमाणात येतात. धरण परिसरात मज्जाव असल्याने सगळे स्टिलिंग बेसिन मध्येच पोहत असतत. सध्या येडगाव धरणाच्या सांडव्यातुन नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे या पाण्याच्या तीव्र वेगामुळे येथे भोवरा निर्माण होत असतो तरी देखील हे तरूण कुठलीही काळजी न घेता येथे पोहत असतात.
मज्जा करा लेकांनो पण जीव सांभाळुन.
धन्यवाद मित्रांनो, एवढ छान
धन्यवाद मित्रांनो,
एवढ छान गाव, शेती, धरण सोडून शहरात काय करता राव ?>>> मला काहिही समजत नाही रे शेतीतलं....
हो ना, जिप्स्या... आम्ही जाऊन आलो त्याच्या दुसर्याच दिवशी ही घटना घडली रे...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
छान आलेत प्र.ची.
छान आलेत प्र.ची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही ही तिथलेच..पण मित्रा
आम्ही ही तिथलेच..पण मित्रा शिर्षकानेच तु मार डाला..
खरे तर श्रीमंतीची व्याख्याच ती कि जेथे १२ माही भरपूर पानी आसते.
खूप छान!!!
खूप छान!!!
मस्त रे तुझे फोटु बघुन
मस्त रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझे फोटु बघुन आमच्या गावशिवाराची आठवण झाली.