Submitted by Mandar Katre on 11 May, 2012 - 12:40
समजा आज ११ में १९३२ तारीख आहे , तुमची डायरी कशी असेल ?
उदा. माझी डायरी-
काल रत्नागिरी ते मुंबई येण्यासाठी संध्याकाळी ५ ला बोट पकडली , सकाळी ७ ला बोट भाऊच्या धक्क्याला लागली , मग घोडागाडी आणि ट्राम ने गिरगाव ला पोचलो ...............
इ.इ.इ.
समजा आज ११ में २०३२ तारीख आहे , तुमची डायरी कशी असेल ?
उदा. माझी डायरी-
आज सकाळी माझ्या बी एम डब्ल्यू फ्लायिंग कार मधून दिल्ली ते मुंबई प्रवास केला , खूप मज्जा आली ,फक्त ३ तासात घरी.
इ.इ.इ.,...............................
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
.............................
...............................................................
अरे व्वा ! मस्तच आहे आयडियाची
अरे व्वा ! मस्तच आहे आयडियाची कल्पना
माबो करांचे लक्ष गेले दिसत नाही अजून इकडे
आज सकाळी माझ्या बी एम डब्ल्यू
आज सकाळी माझ्या बी एम डब्ल्यू फ्लायिंग कार मधून दिल्ली ते मुंबई प्रवास केला , खूप मज्जा आली ,फक्त ३ तासात घरी.>>>>>>>>
आइन्स्टाइनचे वाक्य आठवले - तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढले जाइल ते मला माहित नाहि पण चौथे महायुद्ध मात्र दगड आणी फांद्यांनी लढले जाइल