Submitted by अवल on 8 May, 2012 - 10:05
क्रोश्याने विणलेली ही पर्स. उजवी कडच्या चित्रात आत केलेले मोबाईल, किल्ल्या अन पैश्यासाठीचे कप्पे.
यातले आतले रंग हवे तसे बदलता येतात. साडी / ड्रेसला मॅचिंग
गुलमोहर:
शेअर करा
क्रोश्याने विणलेली ही पर्स. उजवी कडच्या चित्रात आत केलेले मोबाईल, किल्ल्या अन पैश्यासाठीचे कप्पे.
यातले आतले रंग हवे तसे बदलता येतात. साडी / ड्रेसला मॅचिंग
मॅचिंगची आयडीया छानच.
मॅचिंगची आयडीया छानच.
दिनेशदा, कधी कधी आळशीपणातून
दिनेशदा, कधी कधी आळशीपणातून आयडिया सुचतात. २-२, ४-४ पर्सेस विणायच्या, एव्हढा पेशन्स रहात नाही. मग काय आतला माल फक्त बदलायचा
विलक्रोचा महिमा 
वा मस्तच! साडी, ड्रेसच्या
वा मस्तच! साडी, ड्रेसच्या रंगाप्रमाणे मँचींग ची आयडिया एकदम मस्त. पर्स खुप छान दिसते.
सुंदर..
सुंदर..
ती मॅचिंगची आयडिया एकदम भारी
ती मॅचिंगची आयडिया एकदम भारी अवल
भारी आहे.
भारी आहे.
पण अवल, त्या क्रोशाच्या
पण अवल, त्या क्रोशाच्या पर्समधली पर्स कशी बदलणार? ती त्याला कशी अॅटॅच केलीये ते सांग ना..
शांकली, अगं वर दिनेशदांना
शांकली, अगं वर दिनेशदांना लिहिलय बघ...
अगं क्रोश्याच्या पर्स च्या आतून अन कापडाच्या पर्सच्या बाहेरून असं "विल क्रो" लावलय.
जा बाई आमच्या आयडिया सांगायला लावतात. आता कोण घेणार माझ्या पर्स ?
मस्त पर्स. मला जरा लांब
मस्त पर्स. मला जरा लांब बंदाची कर हं.
मृदुला, रंग कोणते हवेत, ते
मृदुला,
रंग कोणते हवेत, ते नाही सांगितलस 
अगं ही लालच छान आहे. आणि परत
अगं ही लालच छान आहे. आणि परत रिप्लेसमेंट म्हणून काळी एक बरी पडेल. सगळ्यावर चालेल.
--
खरंच, तू असा सेट करू शकशील ना, एक हे पांढरे पर्स-जॅकेट आणि आत घालायच्या तीन रंगीत चंच्या. एकदम हिट आयटम.
--
मला हे शिकण्याचा फार मोह होतो आहे.
ही घे काळी
ही घे काळी


https://www.facebook.com/#!/photo.php?fbid=409398072418354&set=a.3932164...
अगं अगदी सोपं आहे, नक्की कर
धन्यवाद सर्वांना
सुंदर.
सुंदर.
मस्तच ओये माझ्यासाठी फक्त
मस्तच
ओये माझ्यासाठी फक्त तुझ्या आवडीचे ५-६ कलर वापर. ताईने दिली म्हटल्यावर करेल अॅडजस्ट कमी कलर्स मधे
भारीच आहे...
भारीच आहे...
सहीच... मला हे शिकण्याचा फार
सहीच...
मला हे शिकण्याचा फार मोह होतो आहे.>>>> +१ अवल क्लासेस च बघ ना जमलं तर..
आवडेश
आवडेश
छान...... मॅचिंगची आयडिया खूप
छान...... मॅचिंगची आयडिया खूप आवडली
सही गं अवल. मला एक प्रेझेंट
सही गं अवल. मला एक प्रेझेंट दे बघु
अवले...येत्या सप्टेंबरमधे
अवले...येत्या सप्टेंबरमधे माझा वाढदिवस आहे. माझ्या ड्रेसचे कलर्स सांगुन ठेवते.
मस्त आहे.
मस्त आहे.
मृदुला( तू भारतात येणार असशील
मृदुला( तू भारतात येणार असशील तेव्हा
),चिमुरी, धनश्री चला करते सुरुवात शिकवायला. संपर्कातून फोनं पाठवतेय, जमेल तेव्हा फोन करा 


धन्यवाद सर्वांना
माझ्या सर्व छोट्या बहिणींनो जरा भेटा बरं एकदा म्हणजे सगळ्यांच्या ऑर्डर्स घेते एकदम
सिरियसली हवी असेल तर सांगा. ८ इंच बाय ५ इंच अशा मापातली ( आता टाकलाय तो फोटो ) पर्स सिंगल कलर मध्ये रु. २५०/ - आणि जास्ती रंगात हवी असेल तर प्रत्येक रंगासाठी जास्तीचे रु. १००/- असा खर्च येईल.
मला पण शिकव गं आरती
मला पण शिकव गं आरती ....पर्स
खुपच छान
येस अवल इस बॅक! मस्त आहे
येस अवल इस बॅक!
मस्त आहे पर्स!
मस्तच गं अवल मेचिंग का
मस्तच गं अवल
मेचिंग का आयडिया बढिया है!
अवल.... अगं मी या क्रोशे
अवल....:हाहा:
अगं मी या क्रोशे प्रकाराबाबत पूर्ण 'ढ' गोळा आहे .... त्यामुळे ती गोष्ट मला पटकन झेपलीच नाही बघ!
सही है बॉस हा पण मस्त दिसतोय
सही है बॉस

हा पण मस्त दिसतोय रंग
मस्तच पर्स अवल मला पण
मस्तच पर्स अवल मला पण शिकायचेय . मला जमेल का पण ? जाम कठीण वाटतेय
झक्कास आहे ही पर्स व मॅचिंगची
झक्कास आहे ही पर्स व मॅचिंगची आयडीया.
(No subject)
Pages