Submitted by दिनेश. on 6 May, 2012 - 14:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
मीच तो.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच!! नक्की करुन बघणार या
मस्तच!!

नक्की करुन बघणार
या आमच्याकडच्या थंडीत गरम गरम भाताबरोबर छानच लागेल ही दाल करी
स्लर्प!! रंगावरून महा टेस्टी
स्लर्प!! रंगावरून महा टेस्टी दिसतीये..
मला काही काही पाकी कृती फार्फार आवडतात.. कधी केल्या तर डकवेन इकडे
नक्कीच मस्त होणार. आभार
नक्कीच मस्त होणार. आभार दिनेशदा
लाजो, खुप पोटभरीची होते
लाजो, खुप पोटभरीची होते हि.
प्रद्युम्न्,वेगळी चव असते.
वर्षू, नक्की. मला पण करुन बघता येतील.
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
मस्त दिस्तीये... नक्की करून
मस्त दिस्तीये... नक्की करून बघणार!
मस्तय.... दाल करी आणि गरम
मस्तय.... दाल करी आणि गरम गरम भात....... व्वा!!!
शान कंपनीचा हा मसाला तयार
शान कंपनीचा हा मसाला तयार मिळतो, पण पाकिस्तानी उत्पादनावर बहिष्कार टाकल्याने, मसाला घरीच
केला.
भारीच्ये...
भारीच्ये...
करको देखेंगा. मला डाळ
करको देखेंगा. मला डाळ वर्गातले काहीच फारसे आवडत नाही. आमचा एक आसिफ नावाचा मेकॅनिक मित्र होता मंजे आहे अजून त्याच्यासाठी कायम अशी दाल रोटी भात बनवून ठेवत. तो कधीही घरी पोहोचला की ते जेवत असे. ती आठवन आली.
माझी एक पाकी -सिंधी मैत्रीण
माझी एक पाकी -सिंधी मैत्रीण होती .त्यांच्याकडे अशी डाळ व तन्दुर रोटी [घरीच तन्दुर मधे कोळसे पेटवुन तन्दुरी रोटी हिवाळाभर करायचे.]बर्याचदा खाल्ली आहे.तिचाकडेच ही तन्दुरी रोटी बनवायला अन तन्दुर मध्ये हात पोळत भाजायलाही शिकले.]ती अप्रतिम चव आठवली.
मी मात्र नान विकत आणले. खरं
मी मात्र नान विकत आणले. खरं तर नान मिळाले म्हणून हि डाळ केली.