नव्या कुटुंबाचं आगमन

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 24 April, 2012 - 08:06

आवरासावरी करता करता पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोर्‍याचं रीळ सापडलं आणि मग एकेक करत करत अख्खं कुटुंबच दाखल झालं Happy

DSC00642-002.JPGDSC00669-001.JPGDSC00677-004.JPGDSC00681-001.JPGDSC00680-001.JPG

गुलमोहर: 

एकीकडे असलं काही एक करता येण्याची मारामार आणि इथे चार वेगळे पॅटर्न. सुंदर आहेत.
कुटुंबातली पोरं गोड आहेत पण आई-बाबा जरा जास्तच रेखीव आहेत. ते जास्त आवडले. Happy

लाजो, +१
आख्खं कुटुंबच रेखिव, सुबक आणि सुंदर Happy
बाकी काही नाही पण तुझं घर बघायला तरी कुवेत मध्ये यायलाच हवं !!

एकीकडे असलं काही एक करता येण्याची मारामार आणि इथे चार वेगळे पॅटर्न. सुंदर आहेत.
कुटुंबातली पोरं गोड आहेत पण आई-बाबा जरा जास्तच रेखीव आहेत. ते जास्त आवडले.>>>>>+१

खूपच सुंदर झालेत सगळे पॅटर्न्स!! खूप आवडले.

खूप सुरेख दिसताहेत सगळी. नायलॉनचा दोरा जराही कुठे खेचलेला दिसत नाहीये..कॉटनच्या दोर्‍याचा वापर पाहिलाय सर्वत्र, नायलॉनचे काम आज बघितले.

तहे दिल से शुक्रिया यारो............ Happy
नवं कुटुंब तुम्हा सगळ्यांना आवडलं हे बघून खूप छान वाटलं Happy

अथक Happy

Pages