निरागस

Submitted by camera on 11 April, 2012 - 12:34

IMG_1809.jpg
________________________________________________________________
IMG_1827.jpg
________________________________________________________________
2.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर.

एकदम मस्त! खुपच गोड आहे. डोळेपण छान आहेत. नटण्याची आवड दिसते या बाहुलीला. ती बिन्दि लावण्यासाठी किती पिना लावुन घेतल्यात. मस्त! दुसरा फोटोही खुप मस्त आला आहे. देवाला कौल लावणे चालले वाटते या छकुलीचे!

पहिला फोटो खरोखर गोंडस आहे.

कोणाच्या उत्साहावर विरजण टाकायचा हेतू नाही पण मायबोली तशी काही घरगुती क्लोज्ड साइट नाही त्यामुळे आपल्या घरचे पर्सनल फोटो टाकणे कोणालाच धोकादायक नाही वाटत?

बेटर टू बी सेफ दॅन सॉरी असा विचार मनात आला.
कोणाला दुखवायचा हेतू खरोखर नाही.

थोड्या वेळाने हवं तर पोस्ट उडवेन.

शुम्पी मला वाटतं तू बरोबर आहेस, पण हे माझे पर्सनल फोटो नाहीत . मी फोटोग्राफीचा student आहे . सो सर्व टाइपची फोटोग्राफी हा माझा छंद आहे . आणि हा त्याचाच एक प्रकार . प्रश्न फोटोतल्या creativity न ब्युटीचा आहे. त्यात काही साजेशन असल्यास नक्की आवडेल.

Pages