मधालय !

Submitted by प्रकाश काळेल on 1 April, 2012 - 14:02

कूर्ग मधासाठी एवढे का प्रसिध्द आहे, माहीत आहे ? Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रकाशभाऊ,

प्रचि लै भारी! Happy

कूर्ग हे इंग्रजी नाव आहे. देशी नाव बहुतेक कोडागु असं काहीसं आहे. मराठीतला कोडगा हा शब्द त्यावरून आलाय. याच कोडगेपणामुळे तिथले लढवय्ये उच्च प्रतीचे मानले जात असावेत. Happy

आ.न.,
-गा.पै.

देशी नाव बहुतेक कोडागु असं काहीसं आहे.>> जिल्ह्याचे नाव कोडागु आहे. जिल्ह्याच्या प्रमुख गावाचे नाव मात्र मडीकेरी असे आहे..

कर्नाटक सरकारने गावनावं बदलण्याची धडाकेबाज मोहिम हाती घेतली होती. बंगळूरू, मंगळूरू तर झालंच पण शिवमोग्गा (शिमोगा), चिकमंगळूरू (चिक मंगलोर), बेळगावी (बेळगाव), बळ्ळार्री (बेल्लारी), कोप्पाळ्ळ (कोपल), हुब्बाळ्ळी (हुबळी), विजापुरा (बिजापूर), कलबुर्गी (गुलबर्गा), म्हैसुरू (मैसूर), होस्पेट (होसा पेटे) अशी काही बदललेली नावे. Happy

धन्यवाद लोक्स ! Happy
भाऊ, तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद. जायचा प्लान असेल तर कळवा...मी येईन हवेतर तुमच्यासोबत परत एकदा. Happy आणि हो तुम्ही कुर्गच्या निसर्गाबद्दल आणि संस्कृतीबद्दल ऐकलेलं अगदी खरं आहे. मी माझ्या ऑफीसमधल्या मित्राच्या बहीणीच्या लग्नाला गेलो होतो...त्यामुळे तीथल्या जीवनपध्दतीशी थोडं जास्त परिचीत होता आलं. पण वेळ कमी असल्यानं आसपासची भटकंती फारशी जमली नाही. तरीही प्रवासात काढलेलं अजून काही फोटो एथे देता आले तर पाहतो.
कूर्गला दक्षीण भारताचं स्कॉटलंड मानतात. कूर्गची कॉफी प्रसिध्द आहेच, तसेच होममेड वाईन, सुपारी आणि मध या गोष्टीपण इथली खासीयत आहे.
नंदिनी मी तुम्हाला कूर्गबद्दलची माहिती संपर्कमधून कळवेन. (या विकेंडपर्यंत)
केदार, येस. लिडींग लाईन्स डजन्ट वर्क हियर. तसाही टेक्नीकली हा फोटो तसा सो सोच आहे. (सर्प्राईझींग सब्जे़ट वगळता!)

Pages

Back to top