Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 20:52
चित्रसंच ३
मायबोली आयडी - lagwankars
पाल्याचे नाव - साची लागवणकर
वय - १४ वर्षे
गोष्टीचे नाव- चला करू मौज
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड आहे. पण मग जंगल्यातल्या
गोड आहे.
पण मग जंगल्यातल्या रस्त्यात चिंटू हरवला की जेवायच्या आधी परत आला?
साजिरा +१. मलाही हाच प्रश्न
साजिरा +१.
मलाही हाच प्रश्न आहे.
छान आहे साची. लिहीत रहा.
मला पूर्ण वाचता आली नाही की
मला पूर्ण वाचता आली नाही की इतरांनाही?
कथा गोड
शुभेच्छा
चिंटू परत येऊन सांग की काय
चिंटू परत येऊन सांग की काय केलंस ते.
दुचाकी लिहिलंय
शाब्बास. गोड आहे कथा.
शाब्बास. गोड आहे कथा.