Submitted by चाऊ on 8 March, 2012 - 02:09
होळिच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांच्या जगण्यातील बुर्याला जाळुन भल्याचा उजेड पसरु दे....
गुलमोहर:
शेअर करा
होळिच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांच्या जगण्यातील बुर्याला जाळुन भल्याचा उजेड पसरु दे....
होळीपेक्षा चंद्र सुरेख,
होळीपेक्षा चंद्र सुरेख, हुबेहुब जमलाय.
होळीपेक्षा चंद्र सुरेख,
होळीपेक्षा चंद्र सुरेख, हुबेहुब जमलाय.>>> +१
दिनेशदा आणि शापित
दिनेशदा आणि शापित गंधर्व>>>>++१
सुंदर!
अप्रतिम चित्र... चंद्र तर
अप्रतिम चित्र... चंद्र तर सुन्दरच. स्वप्नातला.........
चंद्र हुबेहुब आहे्. होळीच्या
चंद्र हुबेहुब आहे्. होळीच्या ज्वाळा जास्त दाहक वाटत आहेतं.निळाई थोडी कमी केली तर --------
मला पण चन्द्र जास्त आवडला.
मला पण चन्द्र जास्त आवडला.
सुरेख !! पौर्णिमेचा चंद्र
सुरेख !!
पौर्णिमेचा चंद्र एकदम देखणा